जैतिर उत्सवाला फुलला भक्तीचा मळा
⚡वेंगुर्ला ता.२०-: तुळस येथील प्रसिद्ध जैतिर उत्सवाला शुक्रवारपासून प्रारंभ झाला आहे. उत्सवाच्या मुख्य आणि पहिल्या दिवशी ंिसंधुदुर्ग जिल्ह्रासह अन्य ठिकाणांहून भाविकांनी मोठ¬ा प्रमाणात हजेरी लावल्याने मंदिर परिसरात भक्तीचा मळा फुलला होता. फोटोओळी – जैतिर उत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांनी गर्दी केली.
