तळवडे येथे आढळलेल्या मागरीची वन विभागाकडून नैसर्गिक अधिवासात यशस्वी मुक्तता…
⚡सावंतवाडी ता.२९-: सावंतवाडी मधील मौजे तळवडे गावातील मिरेस्तेवाडी येथे श्री.विनायक परब यांच्या घरच्या परिसरात आढळून आलेल्या मगरीची सावंतवाडी वन विभागाच्या कर्मचारी यांनी यशस्वी सुटका करत तिला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. याबाबत सविस्तर वृतांत असा की, तळवडे येथे मानवी वस्तीजवळ मगर आढळून येत असल्याबाबत वन विभागाला कळाले नुसार सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांचे नेतृत्वाखाली वन विभागाचे…
