नवोगत मुलांचे औक्षण करून करण्यात आले स्वागत
भटवाडी शाळा नं ६ चा उपक्रम:माजी नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले पुस्तकांचे वितरण ⚡सावंतवाडी ता.१५-: कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव आदर्श पुरस्कार प्राप्त विद्यालय भटवाडी शाळा नं ६ मध्ये आज शाळेच्या पहिल्या दिवशी मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या प्रमुख उपस्तिथीत नवोगत मुलांचे औक्षण करून स्वागत व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी…
