मोदी @9 अभियानातून प्रत्येक व्यक्तिचा विकास…
निर्मलकुमार सुराणा ; कुडाळ – मालवण विधानसभा संघाची बैठक संपन्न कुडाळ, प्रतिनिधी-:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला प्रगतीशील बनविण्याचे काम केले असून जगात भारताचे चित्र मागील ९ वर्षात बदलले आहे. मागील ९ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरिबांसाठी विविध योजना सुरू केल्या. याद्वारे भारतातील गरीब जनतेचा विकास होण्यासाठी मदत मिळाली. पंतप्रधान मोदी यांनी नऊ वर्षात…
