⚡सावंतवाडी ता.०३-:
भारतील जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांची आज भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विविध विकास कामावर लक्ष वेधला.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची राजन तेली यांनी घेतली सदिच्छा भेट…
