श्री राम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे प्रशालेमध्येही योगदिन उत्साहात साजरा
⚡देवगड ता.२१-: आज संपूर्ण जगामध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा होत आहे . या निमित्ताने श्री राम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यामंदिर जामसंडे या प्रशालेमध्येही आजचा आंतरराष्ट्रीय योगदिन अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. या दिनानिमित्त दिनेश खाडिलकर हे योग शिक्षक म्हणून लाभले .योगशिक्षक श्री दिनेश खाडीलकर यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व आपल्या जीवनामध्ये काय आहे…
