Headlines

Global Maharashtra Breaking News

‘घन ओथंबून येती‘ मध्ये अनुभवला कवितांचा पाऊस

⚡वेंगुर्ला ता.०६-: आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला यांचा ‘घन ओथंबून येती‘ हा पावसाळी कवितांचा कार्यक्रम सुप्रसिद्ध कवी सुधाकर ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमात उपस्थितांनी प्रस्थापित कवींच्या कविता तसेच स्वरचित कविता वाचून आणि गाऊन सादर केल्या.

Read More

मुंबई केंद्र आयोजित वक्तृत्व स्पर्धेत
नील बांदेकरचे दुहेरी यश

⚡बांदा ता.०६-: लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त मुंबई केंद्र आयोजित वक्तृत्व स्पर्धेत बांदा केंद्र शाळा येथील इयत्ता पाचवीत शिकणारा विद्यार्थीनील नितीन बांदेकर याने राज्यात प्रथम येण्याचा मान पटकावला . त्याचबरोबर त्याच दिवशी पार पडलेल्या कैलासवासी विद्यालय शिरसाठ स्मृती आयोजित कथाकथन स्पर्धेत त्यांनी जिल्ह्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. नील याला केंद्रशाळेतील समस्त शिक्षकवृंद, आई-वडील यांचे योग्य असे…

Read More

मला आलेली संधी मी केसरकारांना दिली;मात्र ते हुशार निघाले…

शैलेश परब; मला कुठून दुर्बुद्धी सुचली हे समजले नाही ⚡सावंतवाडी ता.०६-: सावंतवाडी विधानसभा लढव असे खुद्द पक्षप्रमुखांनी सांगूनही आपण दीपक केसरकर यांचे नाव पुढे केले त्यावेळी आपल्याला ही दुर्बुद्धी कुठून सुचली हे समजले नाही त्यावेळी त्यांनी दहशतवादाच्या विरोधात केलेले वातावरण पाहता ते हुशार आहेत असे वाटले परंतु ते अति हुशारच निघाले अशी टिका ठाकरे शिवसेना…

Read More

दिलेला शब्द, वेळ न पाळण्याची ख्याती महाराष्ट्रात परिचित…

रुपेश राऊळ ;खत वाटप कार्यक्रमात टिका.. ⚡सावंतवाडी ता.०६-: केसरकारांनी सांगितलेली वेळ व दिलेला शब्द हा कधीच पाळला नाही. ही त्यांची ओळख उभ्या महाराष्ट्रात आहे, असा जोरदार हल्लाबोल रुपेश राऊळ यांनी आज येथे केला. दरम्यान आपल्या मतदारसंघातील प्रश्नांसाठी केसरकर हे किती धावतात, हे आपल्याला देखील ठाऊक आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात त्यांची जागा तुम्ही दाखवून द्या असे…

Read More

अखेर ‘ ती ‘धोकादायक दिशादर्शक लोखंडी कमान हटविली

⚡कणकवली ता.०६-: तळेरे कोल्हापूर मार्गावरील धोकादायक दिशादर्शक लोखंडी कमान अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटविण्यात आली. याबाबत तळेरे येथील राजू जठार यांनी संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली होती. गेले अनेक महिने तळेरे -कोल्हापूर रस्त्यावर धोकादायक दिशादर्शक लोखंडी कमान होती. कित्येक वर्षांपूर्वीची ही लोखंडी कमान असल्याने ती जीर्ण झाली होती. सदरची कमान ताबडतोब हटविण्याची मागणी होत होती. कमानी…

Read More

दोडामार्गमध्ये संजय गांधी योजना शाखा सुरु करा

अन्यथा बेमुदत उपोषण;साबाजी सावंत यांचा इशारा ⚡दोडामार्ग,ता.०६-: येथील तहसीलमध्ये संजय गांधी निराधार योजना शाखा तत्काळ सुरु करा; अन्यथा बेमुदत उपोषण करू असा इशारा दिव्यांग संघटना अध्यक्ष साबाजी सावंत यांनी दिला.प्रसिद्धी पत्रकात त्यांनी म्हटले आहे,दोडामार्ग तालुक्याची निर्मिती होऊन बरीच वर्षे झाली. सर्व शासकीय कार्यालये दोडामार्ग मध्ये सुरु झाली;परंतु तहसील मध्ये अद्यापपर्यंत संजय गांधी निराधार योजना शाखा…

Read More

धान्य दुकानाबाबत फेरनिर्णय घ्यावा

कोनाळ येथीलसुरेश बांदेकर यांची तहसीलदारांकडे मागणी ⚡दोडामार्ग ता.०६-: कोनाळ येथील रेशनिंग धान्य दुकान बचत गटांना चुकीच्या पध्दतीने देण्यात येत असल्याने त्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाचे सचिव सुरेश बांदेकर यांनी येथील तहसीलदारांकडे केली आहे. योग्य शासकीय प्रक्रिया करुनच रेशनिंग धान्य दुकान बचतगटास देण्यात यावे असेही त्यांनी त्या अर्जात म्हटले…

Read More

सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना अध्यक्षपदी श्रीराम शिरसाट

⚡कुडाळ ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना अध्यक्षपदी श्रीराम शिरसाट यांची वर्णी लागली आहे.आज सायंकाळी अनंत मुक्ताई हॉटेल, कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटनेची तातडीची सभा पार पडली. या सभेत महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करण्यात आली आणि एक मताने निर्णय घेतले गेले. या सभेत वीज ग्राहक संघटनेचा अध्यक्षपदी युवा उद्योजक श्रीराम शिरसाट यांची एकमताने निवड…

Read More

वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता पदी डॉ सुनीता रामानंद…

डॉ प्रकाश गुरव यांची कोल्हापूर येथे बदली सिधुदुर्गनगरी ता ५ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदूर्ग अधिष्ठाता पदी डॅा. सुनिता रामानंद यांनी पदभार स्वीकारला, मावळेते अधिष्ठाता डॅा.प्रकाश गुरव यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कोल्हापूर येथे अधिष्ठाता पदी बदली झाली आहे. डॉ. सुनिता रामानंद ह्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय,मिरज येथून एम. बी. बी. एस व एम….

Read More

एकमुखी दत्तमंदिरात 33 श्रीसत्यनारायण महापूजा संपन्न

⚡वेंगुर्ला ता.०५-: अधिक मासाचे औचित्य साधून आज वेंगुर्ला शहरातील एकमुखी दत्त मंदिरात 33 श्रीसत्यनारायण महापूजा संपन्न झाल्या. सध्या श्रावण अधिक मास सुरु असून “अधिकस्य अधिकं फलंम्’ यानुसार ठिकठिकाणी पूजा, कीर्तन, नामस्मरण, भागवत सप्ताह आदींचे आयोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर एकमुखी दत्तमंदिरात 33 श्रीसत्यनारायण महापूजा बांधण्यात आल्या. ब्रााहृणांच्या मंत्रघोषात यजमानांनी मनोभावे पूजा केल्या. त्यांनी बहुसंख्य…

Read More
You cannot copy content of this page