Headlines

Global Maharashtra Breaking News

सामाजिक बांधिलकीच्या आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रांताधिकाऱ्यानी केले कौतुक

चालू पावसाळ्यासाठीही नागरिक सुरक्षेसाठी टीम सज्ज ⚡सावंतवाडी ता.२४-: दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सावंतवाडीच्या सुरक्षितसाठी सामाजिक बांधिलकी नैसर्गिक आपत्कालीन व्यवस्थापन टीम सज्ज झाली आहे या टिमच्या माध्यमातून शहरांमध्ये नैसर्गिक आपत्ती द्वारे उगवणाऱ्या परिस्थितीवर मात करून तेथील परिस्थिती सुरळीत करण्याचे विनामूल्य सेवाभावी कार्य या टीमच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमाचे कौतुक प्रांताधिकारी पनवेकर यांनी केले आहे…

Read More

गांजा बाळगल्या प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

सावंतवाडी ता.२४-; गांजा हा अंमली पदार्थ बेकादेशीर रित्या स्वतःजवळ बाळगल्या प्रकरणी प्रविण श्रीरंग पवार रा. काजरावाडी, तेर्सेबांबार्डे, कुडाळ याची ओरोस येथील मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. एस. डी. चव्हाण यांनी सबळ पुरावे अभावी निर्दोष मुक्तता केलेली आहे. याप्रकरणी ॲड. अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले.

Read More

आंजीवडे मार्ग पूर्णत्वास

निलेश राणे, विशाल परब यांनी केली ग्रामस्थांची गैरसोय दूर ⚡कुडाळ ता.२४-: येथील आंजीवडे या ठिकाणी गेले आठ दिवस रस्ते वाहतूक पूर्णपणे बंद होती. आंजीवडे ग्रामस्थ यांनी सर्व लोकप्रतिनिधिनकडे पाठपुरावा करून काहीही उपयोग झाला नाही. ग्रामस्थांची गैरसोय पाहता भाजप च्या माध्यमातून माजी खासदार निलेश राणे तसेच विशाल सेवा फाउंडेशन अध्यक्ष विशाल परब यांच्या सहकार्याने आंजीवडे मार्ग…

Read More

तिवरे प्राथमिक शाळेच्या साहित्यिक वाटचालीचा पुण्यात गौरव

बालकुमार साहित्य संस्थेचा काव्य पुरस्कार तिवरे शाळेला प्रदान ⚡कणकवली ता.२४-: कणकवली तालुक्यातील तिवरे प्राथमिक शाळा १च्या विद्यार्थ्यांच्या प्रभा प्रकाशनतर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या “विद्यार्थ्यांच्या कविता” या काव्यसंग्रहाला पुणे येथील अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या प्रतिष्ठित अशा २०२३ सालच्या बाल काव्यपुरस्काराने पुणे येथे गौरविण्यात आले.टिळक महाराष्ट्र पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आणि…

Read More

कणकवली महाविद्यालयात
1 जुलै रोजी युवा महोत्सव कार्यशाळा

⚡कणकवली ता.२४-: मुंबई विद्यापीठच्या युवा महोत्सव 2023-24 अंतर्गत सिंधुदुर्ग विभागातील महाविद्यालयाकरीता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन 1 जुलै 2023 रोजी कणकवली काॅलेज, कणकवली येथे केले असून, या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शकम्हणून मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक विभागाचे समन्वयक डाॅ. निलेश सावे, सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक डाॅ. आशिष नाईक, सहाय्यक समन्वयक प्रा. नितीन वळंजू व मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक विभागातील कलाकार मंडळी…

Read More

अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला पादचारी गंभीर जखमी…

वेताळ – बांबर्डे येथील घटना; कार चालकाच पलायन ⚡कुडाळ ता.२४-: महामार्गावर वेताळ बांबर्डे तेलीवाडी येथे काल, शुक्रवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास एका अज्ञात वाहनाच्या धडकेत महिला पादचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, सदर महिला कुडाळच्या दिशेने चालत जात होती. त्यावेळी कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाने तिला धडक दिली. यात त्या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत…

Read More

उद्धव ठाकरे सेनेच्या तालुका पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केल्या जाहीर ⚡सावंतवाडी ता.२४-: सावंतवाडी तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपतालुकाप्रमुख पदी संदीप पांढरे,युवासेना विभाग प्रमुख पदी रोहन मल्हार, निरवडे शिवसेना शाखाप्रमुख संदीप बाईत,युवासेना शाखाप्रमुख म्हणून मधुकर भाईडकर यांची निवड जिल्हाप्रमुख संजय पडते व तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी जाहीर केली.सावंतवाडी तालुक्यात ग्रामीण भागात शिवसेना मजबूत करण्यासाठी युवा…

Read More

इंजिनियर पाहिजे

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🤷🏻‍♂️ पाहिजेत🤷🏻‍♂️ पाहिजेत🤷🏻‍♂️ पाहिजेत 🤷🏻‍♂️ कोकणात काम करण्यासाठी 🟦 Wanted Engineers for Pvt Ltd Company 🟦 🟪Sales/Services Engineers Diploma/Degree Experienced Engineers/Freshers 🟣सेल्स/सर्व्हिस इंजिनियरिंग डिप्लोमा/डिग्री असलेला अनुभवी किंवा फ्रेशर्स इंजिनियर पाहिजेकोकणात काम करण्यासाठी📞📱Contact: Raj :9172040801 👨🏻‍🔧🧑🏻‍🔧👨🏻‍🔧🧑🏻‍🔧👨🏻‍🔧🧑🏻‍🔧👨🏻‍🔧🧑🏻‍🔧👨🏻‍🔧🧑🏻‍🔧👨🏻‍🔧 बातम्या व जाहीरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-९११२०६९६१८

Read More

सावंतवाडी महिला मोर्चाच्यावतीने जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटप

आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला उपक्रम ⚡सावंतवाडी ता.२३-: भाजपचे कार्यसम्राट आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सावंतवाडी महिला मोर्चाच्या माध्यमातून जिल्हा परिषद शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना वह्यांच वाटप करत वाढदिवस साजरा करण्यात आला. आ. नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबवित त्यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी चिमुकल्यांनी प्रार्थना केली. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा…

Read More

व्यसनमुक्ती धोरणाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलीस ठाण्याच्यावतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन

⚡वैभववाडी ता.२३-: व्यसनमुक्ती धीरणाच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी पोलीस ठाण्याच्या वतीने अर्जुन रावराणे विद्यालय येथे आज चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यालयातील ६५ विद्यार्थी सहभागी झाले होते.राज्यघटनेतील अनुच्छेद 47 मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी (औषधीय प्रयोजनाव्यतिरिक्त) मादक पदार्थावरील बंदीची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यानुसार राज्याचे व्यसनमुक्ती धोरण निश्चित करण्यात आले…

Read More
You cannot copy content of this page