मेजर कौस्तुभ राणे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त वैभववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन

वैभववाडी प्रतिनिधी
हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या पाचव्या स्मृतिदिनानिमित्त सोमवार दि. ०७ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १०:३० वाजता आनंदीबाई रावराणे महाविद्यालय, वैभववाडी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ५०० विद्यार्थी- विद्यार्थीनींकडून हुतात्मा मेजर कौसतुभ रावराणे यांच्या परिवारास ५०० पत्र पाठवण्यात येणार आहेत. तरी तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page