Headlines

Global Maharashtra Breaking News

अमृत महोत्सव वर्षानिमित्त मळेवाड- कोंडुरेकडून विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे…

सावंतवाडी – ग्रामपंचायत मळेवाड कोंडुरेकडून अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. स्वातंत्र्याच्या 75 वर्षपूर्ती निमित्त देशभरात अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरेकडून अमृत महोत्सव निमित्त अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.शनिवारी सकाळी ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे कार्यालयात झेंडावंदन करण्यात आले.यानंतर राणी पार्वती देवी विद्यालय मळेवाड केंद्रशाळा नंबर एकच्या पटांगणावर उभारलेल्या…

Read More

तृणधान्य वर्षानिमित्त विद्यार्थ्यांनी घेतला बाजाराचा अनुभव

⚡बांदा ता.१३-: २०२३ आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे करण्यात येते आहे या वर्षाच्या निमित्ताने जिल्हा परिषद बांदा नंबर एक केंद्रशाळेत विद्यार्थ्यांच्यामध्ये तृणधान्या विषयी जनजागृती व्हावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.या उपक्रमांतर्गत तृणधान्य व कडधान्य , रानभाज्या आदींचे प्रदर्शन मांडणी व विक्री करून प्रत्यक्ष बाजाराचा अनुभव देखील विद्यार्थ्यांनी घेतला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रत्नाकर…

Read More

बांद्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सार्वजनिक गणेशोत्सव मंडऴ वसिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन ⚡बांदा ता.१३-: बांदा येथिल सार्वजनिक गणेशोत्सव मंडऴ श्री विठ्ठल मंदिर बांदा आणि सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान (शाखा सावंतवाडी) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान  शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. मंडळ कार्यकर्ते, व्यापारी, युवक तसेच महिलांनी सहभागी होत मोठ्या संख्येने रक्तदान केले. सावंतवाडी आणि ओरोस येथिल रक्तपेढ्यांच्या…

Read More

खासदार विनायक राऊत यांचे बांदा ठाकरे गटाच्या वतीने स्वागत…

बांदा/प्रतिनिधीखासदार विनायक राऊत यांचे आज सायंकाळी बांद्यात शिवसेना ठाकरे गटाचे अल्पसंख्यांक तालुका उपाध्यक्ष रियाज खान यांच्या नेतृत्वाखाली पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी शहरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.खासदार राऊत हे सावंतवाडीच्या दिशेने जात होते. त्यावेळी शहरातील कट्टा कॉर्नर चौकात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक बाळा गावडे, आबा सावंत, शब्बीर मणियार…

Read More

शिवराम राजे भोसले म्हणजे चालता बोलता ज्ञानकोश…

वंतस उर्फ अण्णा केसरकर; पंचम खेमराज महाविद्यालयात संस्थापक दिन साजरा ⚡सावंतवाडी ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचा ‘संस्थापक दिन’ आज महाविद्यालयामध्ये साजरा करण्यात आला.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेसाहेब श्रीमंतशिवरामराजे भोंसले यांचा जन्मदिन ‘संस्थापक दिन’ म्हणून साजरा केला जातो. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राजेसाहेब श्रीमंत खेमसावंत भोंसले यांनी भूषविले. याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेच्या कार्याध्यक्षा…

Read More

मालवण येथे १९ व २० ऑगस्ट रोजी झिम्माड महोत्सव २०२३ मराठी कवितेचं गणगोत’

कवी महेश केळुसकर अध्यक्ष तर राजन गवस यांच्या हस्ते उद्घाटन ⚡कणकवली ता.१३-: कायद्याने वागा लोकचळवळीचा उपक्रम असलेल्या महाराष्ट्र कला साहित्य रसिक संस्था व झिम्माड काव्यसमूह यांच्या वतीने ज्येष्ठ कवी महेश केळुसकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘झिम्माड महोत्सव २०२३ मराठी कवितेचं गणगोत’ या दोन दिवसीय कला साहित्यिक उपक्रमाचे आयोजन १९ व २० ऑगस्ट रोजी बॅ.नाथ पै सेवांगण, मालवण…

Read More

आस्था ग्रुपच्या देशभक्तीपर समूहगान स्पर्धेत टोपीवाला प्राथमिक शाळा प्रथम…*

⚡मालवण ता.१३-: आस्था ग्रुप मालवणच्यावतीने घेण्यात आलेल्या देशभक्तीपर समुहगान स्पर्धेत प्राथमिक गटात मोहनराव परूळेकर प्राथमिक शाळेने, माध्यमिक गटात रेकोबा हायस्कूलने तर महाविद्यालयीन गटात टोपीवाला ज्युनिअर कॉलेज संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. मालवण तालुकास्तरीय देशभक्तीपर समुहगान स्पर्धेत तालुक्यातील २३ शाळांना सहभाग दर्शविला होता. यात या स्पर्धेत प्राथमिक गटात भंडारी प्राथमिक शाळा मालवण,प्राथमिक कन्याशाळा मालवण, जय गणेश इंग्लिश…

Read More

युवती सेनेच्या दांडी उपशाखा प्रमुखपदी ज्योती तोडणकर, तन्वी भगत यांची नियुक्ती

⚡मालवण ता.१३-: युवती सेनेच्या दांडी उपशाखा प्रमुखपदी ज्योती तोडणकर, तन्वी भगत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ-मालवण विधानसभा समन्वयक शिल्पा खोत यांनी ही नियुक्ती जाहीर केली. यावेळी तालुका प्रमुख हरी खोबरेकर, मंदार केणी, यतीन खोत, युवा तालुका समन्वयक मंदार ओरसकर, गणेश कुडाळकर, नरेश हुले, उपशहर प्रमुख उमेश चव्हाण, गौरव वेर्लेकर, महिला तालुका प्रमुख दीपा शिंदे,…

Read More

विद्यार्थ्यांनो अधिकारी बना:गिल्बर्ट फर्नांडिस

धनंजय फाउंडेशन तर्फे शिष्यवृत्ती परीक्षेतील यशवंतांच गुणगौरव.. ⚡कणकवली ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमध्ये टॅलेंटची कमतरता नाही. त्यांना शिक्षण विषयक व करिअर मार्गदर्शनाची गरज आहे. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांना सामोरे जावून उज्ज्वल यश संपादन करून अधिकारी बनले पाहिजे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे नेते गिल्बर्ट फर्नाडिस यांनी केले. धनंजय फाऊंडेशनतर्फे विविध परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या…

Read More

फाळणी दिनाच्या निषेधार्थ सावंतवाडीत भाजपकडून मुक मोर्चा

⚡सावंतवाडी ता.१३-: भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून 14 ऑगस्ट हा दिन देशभरात फाळणी दिवस म्हणून पाळला जाणार आहे. फाळणीच्या जखमांचा स्मरण दिवस म्हणून हा दिवस पाळण्यात येणार आहे याच पार्श्वभूमीवर आज सावंतवाडी शहरातून भाजपाच्या माध्यमातूनमूक मोर्चा काढण्यात आला. तर देशाची फाळणी कशी भयावह ठरली आणि त्याचा परिणाम आजही दिसून येतो हे लक्षात ठेवण्यासाठी हा दिवस पाळला…

Read More
You cannot copy content of this page