मडुरा माऊली मंदिर पुलाचे काम बांधकाम मंत्र्यांच्या प्रयत्नातून..
उपसरपंच बाळू गावडे : मडुऱ्यात फुक्याचे श्रेय कोणी घेऊ नये.. ⚡बांदा ता.०१-: मडुरा-सातार्डा मार्गावर माऊली मंदिर जवळील पुलाचे काम सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून झाले आहे. यासाठी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संजना सावंत, माजी सभापती शर्वाणी गावकर यांनी पाठपुरावा केला. त्यामुळे गावात येऊन कुणीही आपण पुलाचे काम केले असे…
