Headlines

Global Maharashtra Breaking News

१४ जुलै रोजी वेंगुर्ले येथे ‘गुणवंत विद्यार्थी सन्मान व शिक्षक गौरव सोहळा २०२६’चे आयोजन…

कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार.. ⚡वेंगुर्ल ता.११-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस आणि विशाल परब मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गुणवंत विद्यार्थी सन्मान व शिक्षक गौरव सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यामध्ये इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परीक्षा तसेच दहावी व बारावी…

Read Full News

पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यावा…

डॉ. सचिन डोंगरे:कणकवली उपजिल्हा रुग्णालयात औषधी वनस्पतींची लागवड.. ⚡कणकवली ता.११-: उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथे पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत औषधी वनस्पती लागवड उपक्रम उत्साहात पार पडला. वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, परिचारिका व इतर कर्मचाऱ्यांनी विविध औषधी वनस्पतींची लागवड करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. रुग्णालय परिसर अधिक हिरवागार,…

Read Full News

उड्डाणपूलाखाली उभ्या वाहनांवर कारवाईचा इशारा…

वाहनचालकांनी वाहने त्वरित हटवावीत; अन्यथा आरटीओच्या मदतीने टोव्हिंगची कारवाई.. ⚡कणकवली ता.११-: कणकवली शहरातील नरडवे नाका येथील उड्डाणपूलाखाली उभी करण्यात आलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांनी दिली आहे. उड्डाणपूलाखाली वाहनांची अनियमित पार्किंग होत असल्याने सध्या सुरू असलेल्या सुशोभीकरणाच्या कामांवर परिणाम होत असून परिसरातील सुशोभीकरण आणि नियोजनात अडथळे निर्माण होत आहेत….

Read Full News

‘बांधावरची शाळा’ उपक्रमातून चिमुकल्यांना शेतीचे प्रत्यक्ष धडे

जि.प. शाळा हळवल क्रमांक २ मध्ये तरवा काढणे, लावणी आणि शेतकऱ्यांच्या जीवनाची अनुभवातून ओळख कणकवली : राज्य शासनाच्या ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत कणकवली तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा हळवल क्रमांक २ येथे ‘बांधावरची शाळा’ हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शेतात नेऊन तरवा काढणे, लावणी करणे आणि भातशेतीतील विविध कामांची माहिती देत शेतीचे महत्त्व…

Read Full News

टोपीवाला हायस्कुलमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ संपन्न

मालवण (प्रतिनिधी) मालवण येथील अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल मध्ये इयत्ता दहावीतील गुणवंत विद्यार्थी व स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. मयेकर उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून स्कूल कमिटीचे अध्यक्ष श्री. खंडाळेकर तसेच शाळेच्या माजी शिक्षिका सौ. श्रुती…

Read Full News

मदर क्वीन्स इंग्लिश स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश…

⚡सावंतवाडी ता.११-: शिष्यवृत्ती परीक्षा 2025- 26 मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मदर क्वीन्स इंग्लिश स्कूल सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांनी प्रतिवर्षीप्रमाणे शिष्यवृत्ती पटकावत उज्वल यशाची परंपरा कायम राखली.उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत (इयत्ता पाचवी) प्रशालेचे एकोणीस विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शहरी सर्वसाधारण गटातून कु.यश सावंत याने तालुक्यातून बावीसवा व जिल्ह्यातून चौथीसवा क्रमांक पटकावत शिष्यवृत्ती संपादित केली तर…

Read Full News

मालवण शहरात उबाठा शिवसेनेच्या नवीन महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती…

⚡मालवण ता.११-:शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मालवण शहर कार्यकारिणीत नव्या महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये महिला तालुका समन्वयकपदी पूजा करलकर, तालुका सह समन्वयकपदी माधुरी जावकर, उपतालुका संघटकपदी रश्मी परुळेकर, शहर संघटकपदी राधिका मोंडकर, मालवण उपशहर संघटकपदी गौरी मयेकर, योगिता गावकर, माधुरी प्रभू, आकांक्षा शिरपूटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त झालेल्या सर्व महिला…

Read Full News

रखडलेले शाळेच बांधकाम लवकर पूर्ण करणार…

जि .प. अध्यक्ष प्रमोद कामत:शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल विद्यार्थ्यांचा सन्मान.. ⚡सावंतवाडी ता.११-: कै. सुधाताई कामत शाळा नं. २ च्या शिष्यवृत्ती परिक्षेतील ऐतिहासिक कामगिरीचे कौतुक करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनी शाळेला भेट दिली. सर्व मुलांचे त्यांच्या पालकांचे भेटवस्तू देऊन कौतुक केले. तर शाळा इमारतीचे रखडलेले बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याची…

Read Full News

एसआरएम कॉलेजमध्ये सामाजिक बांधिलकीने रक्तदान

एनएसएस व एनसीसी च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये नुकतेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) विभागांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३७ विद्यार्थी रक्तदानास पात्र ठरले. या शिबिरास जिल्हा रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), सिंधुदुर्ग येथील रक्तपेढीचे विशेष…

Read Full News

दशावतारासाठीच्या अनुदानासाठी आमदार निलेश राणेंचे आभार…

देवेंद्र नाईक :विधिमंडळात दशावतारी कलाकारांचा जोरदार पाठपुरावा.. ⚡कुडाळ ता.११-: लावणी कलाकारांना महाराष्ट्र भूषण, पद्मभूषण असे समाजात मानाचे मानले जाणारे पुरस्कार मिळतात, मग त्या पुरस्कारांसाठी दशावतारी कलाकारांची का निवड केली जात नाही ? हिंदुधर्माच्या पौराणिक संस्कृतीच जतन करणाऱ्या दशावतारी कलाकारांची शासन दरबारी साधी नोंद सुद्धा नाही ही खेदाची गोष्ट आहे. त्यामुळेच आमदार निलेश राणे यांच्या जबरदस्त…

Read Full News

You cannot copy content of this page