हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांचा स्मृतिदिन विविध कार्यक्रमांनी साजरा
वैभववाडी प्रतिनिधीहुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांचा स्मृतिदिन वैभववाडीत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक शाळेत तसेच ग्रामपंचायत मध्ये स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले. तालुक्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयात ही प्रतिमा पूजन करण्यात आले. येथील आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात विविध कार्यक्रम पार पडले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते सादर केली. महाविद्यालयातील जवळपास 500 विद्यार्थ्यांनी रावराणे कुटुंबाला…
