राजकाराणातील रोखठोक व्यक्तिमत्व…
गरिब परिस्थितीतून स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या महेश पांचाळ यांना वाढदिवसाच्या ग्लोबल महाराष्ट्र’कडून शुभेच्छां… ⚡सावंतवाडी ता.१६-: कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना गरीब परिस्थितीतून स्वतःचे कर्तुत्व निर्माण करणारे महेश पांचाळ यांची राजकीय वाटचाल राजकारणात येऊ पहाणार्या युवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे. समाजाप्रती असलेली कणव, गरीबाप्रती असलेली आस्था, समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो ही भावना, यातून त्यांनी आपला राजकीय प्रवास…
