Headlines

Global Maharashtra Breaking News

गिरिजा राऊत यांना न्याय मिळालाच पाहिजे…

वैभववाडी भाजप महिला मोर्चाची ठाम भूमिका:विनायक राऊत यांच्या कथित कृत्याचा निषेध.. ⚡वैभववाडी ता.१३-: बुवाबाजी व जादूटोणा करून सुनेचा मानसिक व शारीरिक छळ करणाऱ्या उबाठाचे माजी खासदार विनायक राऊत यांच्या कथित कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. कोकणच्या या “खरातावर” कठोर कारवाई झाली पाहिजे आणि पीडित महिला गिरिजा राऊत यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी ठाम भूमिका वैभववाडी…

Read Full News

वीज बचत, अचूक बिलिंग आणि सुरक्षिततेसाठी स्मार्ट मीटर उपयुक्त…

सिंधुदुर्गातील ९४ टक्के सरकारी कार्यालयांत बसविण्याचे काम पूर्ण.. ⚡ओरोस, ता. १३-: वीज वापराची तासागणिक माहिती मोबाईलवर उपलब्ध होणे, अचूक बिलिंग, वीज बचतीला चालना आणि शॉर्टसर्किटसारख्या प्रसंगी आपोआप वीजपुरवठा खंडित करून सुरक्षितता वाढविणे, अशा अनेक सुविधांमुळे स्मार्ट मीटर ग्राहकांसाठी उपयुक्त ठरत असल्याचा दावा महावितरणने केला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८ हजार ३५२ सरकारी कार्यालयांपैकी ७ हजार ८५३ कार्यालयांमध्ये…

Read Full News

सिंधुदुर्ग राज्यात अव्वल; प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेत शंभर टक्के नोंदणी पूर्ण

ओरोस, ता. १३ :केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेच्या अंमलबजावणीत सिंधुदुर्ग जिल्ह्याने राज्यात प्रथम क्रमांक पटकावत शंभर टक्के लाभार्थी नोंदणीचे उद्दिष्ट मुदतीपूर्वीच पूर्ण केले आहे. गर्भवती व स्तनदा महिलांच्या आरोग्य संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जिल्ह्याला ही कामगिरी साध्य करता आली असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी दिली.जिल्हा परिषद अध्यक्ष दालनात…

Read Full News

तळेरे येथे १.०९ कोटींच्या अवैध मद्यसाठ्यावर कारवाई…

राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक; मालवाहू वाहनासह मुद्देमाल जप्त.. ⚡ओरोस, ता. १३ -: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरील तळेरे ओव्हरब्रिज येथे केलेल्या कारवाईत १ कोटी ९ लाख ३२ हजार ४०० रुपयांचा अवैध परराज्यातील मद्यसाठा, मालवाहू वाहन व मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी राजस्थानातील वाहनचालकाला ताब्यात घेऊन महाराष्ट्र मद्यनिषेध…

Read Full News

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश…

वैभववाडी ग्रामीण रुग्णालयात दोन डॉक्टरांची नियुक्ती.. ⚡वैभववाडी ता.१३-: वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आणखी दोन नवीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांतून डॉक्टरांच्या रिक्त जागा भरल्या गेल्याने रुग्णालयातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून, तालुकावासीयांकडून पालकमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.डॉ. गणेश मर्ढेकर आणि डॉ. अमित कदम हे दोन वैद्यकीय अधिकारी…

Read Full News

व्यापाऱ्यांना सुट्ट्या पैशांचा पुरवठा करा…

वैभववाडी व्यापारी संघटनेचे बँकांना निवेदन… वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने तालुक्यातील सर्व बँकेत जाऊन वैभववाडी तालुक्यातील सर्व व्यापाऱ्यांना सुट्टी पैसे मिळावे अशी मागणी करत निवेदन देण्यात आले.वैभववाडी बाजारपेठेत व्यापाऱ्यांना सुट्या पैशाची चंचल बसत असल्याचे व्यापाऱ्यांमधून बोलले जात होते त्यामुळे सोमवारी तालुका व्यापारी संघाच्यावतीने तालुक्यातील भारतीय स्टेट बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र सिंधुदुर्ग…

Read Full News

डेगवे जिल्हा परिषद शाळेचे छप्पर कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली…

⚡बांदा ता.१३-: सावंतवाडी तालुक्यातील डेगवे येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक २ चे छप्पर सोमवारी मध्यरात्री अचानक कोसळल्याने शाळेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना रात्री घडल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घटना दिवसा घडली असती तर गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.सदर शाळा भारतीय जनता पक्षाचे बांदा मंडल अध्यक्ष मधुकर देसाई तसेच…

Read Full News

सावंतवाडी नळपाणी योजनेतील कामांची होणार सखोल तपासणी…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे:त्रुटी आढळल्यास ठेकेदारावर कारवाई.. सावंतवाडी : शहरातील 57 कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेचे कामात तांत्रिक अडचणी आहेत. तसेच ठेकेदार व प्रशासन यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे. दुसरीकडे, या कामाचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्यात आले असून त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला आहे. हा रिपोर्ट नगरपरिषदेच्या सभेत सादर केला जाणार असून त्यावर ते निर्णय घेणार आहेत‌. जिल्हाधिकारी म्हणून…

Read Full News

आंबा, काजू शेतकरी व दशावतार कलावंतांच्या प्रश्नांना निलेश राणेंनी न्याय दिला…

आमदार दीपक केसरकर:’सावंतवाडीत टक्केवारीची परंपरा नाही’; नगरपरिषदेच्या आरोपांवर केसरकरांचे स्पष्टीकरण.. ⚡सावंतवाडी ता.१३- : शिवसेना आमदार निलेश राणे यांनी सभागृहात आंबा, काजू शेतकऱ्यांसह दशावतार कलावंतांचे चांगले मुद्दे मांडत त्यांना न्याय मिळवून दिला अशा शब्दांत माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह कुटुंबावर एखादी महिला आरोप करते त्यावेळी तीला…

Read Full News

You cannot copy content of this page