शासनाने वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ देण्याबाबतचे आदेश द्यावेत…
सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी संघटनेचे सुरेश पेडणेकर व पदाधिकाऱ्यांची मागणी.. ⚡कणकवली ता.१७-:शासनाने वयोवृद्ध निवृत्त कर्मचाऱ्यांना लाभ देण्याबाबतचे ताबडतोब आदेश / सूचना कराव्यात.कोषागार कार्यालय जिल्हा सिंधुदुर्ग यांच्याकडे शासनाची जी निवृत्ती वेतन प्रणाली आहे ती तशीचेतशी जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसाठी तात्काळ लागू करण्यात यावीअशी मागणी केल्याची माहिती सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी संघटनेचे सुरेश पेडणेकर, चंद्रकांत अणावकर, सुधाकर देवस्थळी, बाबू परब,…
