मराठी राज्यभाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम…
⚡वेंगुर्ला ता.१८-: अणसूर पाल हायस्कूल येथे महाराष्ट्र राज्य शासनातर्फे दिलेल्या निर्देशानुसार १४ ते २८ जानेवारी २०२४ मराठी राज्यभाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेतील कविवर्य मंगेश पाडगावकर वाचन कट्ट्यावर करण्यात आले. फोटोओळी – मराठी राज्यभाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटन शाळेतील कविवर्य मंगेश पाडगावकर वाचन कट्ट्यावर करण्यात आले.
