Headlines

Global Maharashtra Breaking News

कुंभार समाज जिल्हाध्यक्षपदी प्रा. नारायण साळवी

कार्यकारिणीची बिनविरोध निवड,अनेक मुद्द्यांवर चर्चा ⚡दोडामार्ग,ता.२९-: सिंधुदुर्ग जिल्हा कुंभार समाज अध्यक्षपदी प्रा नारायण साळवी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कसाल हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये येथे संत गोरा कुंभार उत्कर्ष मंडळ सिंधुदुर्गची पंचवार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. कार्यक्रमाची सुरवात गोरोबा काकांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.या सभेमध्ये इतर विषयांबरोबरच २०२३ते २०२८ या पाच वर्षासाठी नवीन कार्यकारणी…

Read More

संत रोहिदास भवनसाठी पालकमंत्री चव्हाण यांची भेट

जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाने भरीव निधीची केली मागणी ⚡सावंतवाडी ता.२९-: सिंधदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची संत रविदास भवन कामाच्या निधीसाठी सदिच्छा भेट घेण्यात आली.संत रविदास भवन निर्मितीसाठी भरीव निधी मिळावा म्हणून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट अँड.अनिल निरवडेकर यांच्या कार्यालयात सोमवारी रात्री उशिरा घेण्यात आली. यावेळी…

Read More

सिंधुरत्न समृध्द योजनेतून स्वयंचलित भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक

वैभववाडी संजय शेळकेसिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्वयंचलित भात लावणी यंत्राचे प्रात्यक्षिक कृषी संशोधन केंद्रफोंडाघाट दाखवण्यात आले. कोकणामध्ये भात पिकाखालील क्षेत्र हे जवळपास 4.50 लाख हेक्टर वरून मागील काळात 3.89 लक्ष हेक्टर पर्यंत खाली आले आहे. तथापि शेती कामासाठी मजुरांचा तुटवडा व यांत्रिकीकरणाचा अभावामुळे यात आणखी घट होण्याची शक्यता आहे. या बाबींचा विचार करून डॉ…

Read More

रोजगार हमीचा उपयोग शेती पूरक व्यवसायासाठी करा…

करूळ ग्रामसभेत अमित चव्हाण यांचे आवाहन वैभववाडी प्रतिनिधीशासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन प्रत्येकाने आपला आर्थिक स्तर उंचावला पाहिजे. गावातील तरुणांनी व शेतकऱ्यांनी रोजगार हमी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेतीला पुरक व्यवसाय उभारले पाहिजे. असे प्रतिपादन वैभववाडी तांत्रिक सहाय्यक स्थापत्य श्री अमित चव्हाण यांनी केले. करुळ येथे ग्रामसभा संपन्न झाली. पंचायत समिती वैभववाडी महाराष्ट्र ग्रामीण…

Read More

गणेशोत्सव काळात सर्व विभागाकडून सुयोग्य सेवा देण्यात येईल…

अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे:गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित नियोजन बैठक संपन्न.. ⚡कुडाळ ता.२८-: गणेशोत्सव काळात कुडाळ तालुक्यात सर्व विभागाकडून सुयोग्य सेवा देण्यात येईल, अशी ग्वाही सिंधुदुर्ग जिल्हा अप्पर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी आज येथील मराठा समाज हॉल येथे गणेशोत्सवाच्या अनुषंगाने आयोजित कुडाळ तालुका नियोजन बैठकीत दिली. यावेळी कुडाळच्या पोलिस निरीक्षक वृणाल मुल्ला, कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा…

Read More

गणेश चतुर्थी सण लक्षात घेता वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी खबरदारी घ्या…

वीज ग्राहक संघटनेची वीज उप अभियंताकडे मागणी: गावातील वीज समस्या बाबत वेधले लक्ष.. सावंतवाडीआगामी गणेश चतुर्थी सण लक्षात घेता सावंतवाडी शहर तसेच तालुक्यातील प्रत्येक ग्राहकाला वीजपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्या व उपाय योजना राबवा अशी मागणी सावंतवाडी तालुका वीज ग्राहक संघटनेच्या वतीने सावंतवाडी वीज उप अभियंता यांच्या जवळ निवेदनाद्वारे केली. सावंतवाडी तालुक्यातील…

Read More

शिक्षकांच्या समस्याबाबत कास्ट्राईब शिक्षक संघटनेने शिक्षण सचिवांसमोर मांडल्या व्यथा

कणकवली 28 ऑगस्ट (प्रतिनिधी)- राज्याचे शिक्षण सचिव रणजितसिंह देओल यांच्या दालनात कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली . सदरवेळी कास्ट्राईब संघटनेची मंत्रालयीन सचिव सुरेश तांबे , कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष समाजभुषण संदीप कदम ,राजेश सदावर्ते, राजेंद्र बडे कास्ट्राईब शिक्षक संघटना वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार जाधव कास्ट्राईब कोकण विभाग अध्यक्ष संतोष गाढे , मुंबई कास्ट्राईब संघटक…

Read More

योगामुळे मनाची एकाग्रता वाढते…

सौ. स्वाती पाटील:दहावी व डिग्री परीक्षेत विशेष प्रविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार… बांदा/प्रतिनिधीयोगामुळे मनाची एकाग्रता वाढते. विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर दररोजच्या अभ्यासाबरोबरच योगाभ्यासावर देखील लक्ष केंद्रीत करावे असे आवाहन योग शिक्षिका सौ. स्वाती पाटील यांनी येथे केले. येथील महिला मराठा समाजाच्या वतीने बांदा जिल्हा परिषद केंद्रशाळा नंबर १ येथे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन…

Read More

नांदरुख ग्रा.पं. च्या कार्यालय विस्तारीकरण कामाचा शुभारंभ

⚡मालवण ता.२८-: मालवण तालुक्यातील नांदरुख ग्रामपंचायतीच्या कार्यालयाचे विस्तारीकरण करण्यात येत आहे. या कामाचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक श्री. विठ्ठल ज्ञानदेव गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला. या कार्यक्रमास नांदरुखचे सरपंच रामचंद्र गोविंद चव्हाण, उपसरपंच दशरथ संभाजी पोखरणकर, सदस्य नम्रता चव्हाण, समीक्षा चव्हाण, राजश्री कांबळी, ग्रामसेवक महेंद्र मोरे, तलाठी सौ. समीरा सावंत तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

सातोसेत वीज पोल गंजल्याने धोकादायक स्थिती

आठ दिवसात न बदलल्यास आंदोलनाचा इशारा ⚡बांदा ता.२७-: सातोसे गावातील वीजेचे बहुतांश लोखंडी पोल गंजल्याने धोकादायक स्थितीत उभे आहेत. महावितरण कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करुनही नवीन पोल उभे करण्याबाबत कोणतीही कार्यवाही केली जात नसल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आहे. येत्या आठ दिवसात नवीन पोल उभे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा माजी सरपंच बबन सातोसकर यांनी दिला…

Read More
You cannot copy content of this page