नट वाचनालतात सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित आयोजित वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटात तेजल देसाई प्रथम…
⚡बांदा ता.२०-: येथील नट वाचनालतात सावंतवाडी व दोडामार्ग तालुका मर्यादित आयोजित करण्यात आलेल्या नाडकर्णी वक्तृत्व स्पर्धेत माध्यमिक गटात तेजल अनिल देसाई (कळणे हायस्कुल) तर प्राथमिक गटात समृद्धी जयराम देसाई (माध्यमिक विद्यालय डेगवे) यांनी प्रथम क्रमांक मिळविला. दोन्ही गटात स्पर्धकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पाचवी ते सातवी या प्राथमिक गटासाठी ‘माझे बालपण’ व ‘माझे गुरु’ हे विषय…
