Headlines

Global Maharashtra Breaking News

शिवसेनेतर्फे विनायक राऊत यांच्या विरोधात संताप निदर्शने…

विनायक राऊत यांच्या विरोधात महिलांची जोरदार घोषणाबाजी:कारवाई करण्याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात दिले निवेदन.. ⚡कुडाळ ता.१५-: आपल्या सुनेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याच्या गंभीर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर उबाठा पक्षाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत आणि त्यांचे कुटुंबीय तसेच भोंदू बाबांविरुद्ध तात्काळ कडक कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी शिवसेने तर्फे आज सकाळी संताप निदर्शने करण्यात आली. यावेळी…

Read Full News

S.I.R. प्रक्रिया यशस्वी राबवल्याबद्दल परीक्षित मांजरेकरांचा मंत्र उदय सामंत यांच्या हस्ते विशेष सत्कार…!

⚡कुडाळ, ता. १४-: कुडाळ येथील महालक्ष्मी सभागृहात सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेचा पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात सुरू असलेली S.I.R. प्रक्रिया तीनही तालुक्यांत यशस्वीरित्या राबवल्याबद्दल शिवसेना जिल्हा सचिव, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे B.L.A. तसेच विधानसभा प्रमुख परीक्षित मांजरेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, माजी शिक्षणमंत्री तथा सावंतवाडीचे…

Read Full News

मालवण लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी सहदेव बापर्डेकर यांची तर सचिवपदी पुनम चव्हाण आणि खजिनदारपदी राधिका मोंडकरयांची निवड

मालवण | प्रतिनिधी: लायन्स क्लब मालवणच्या सन २०२६-२७ या वर्षाच्या नूतन संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी सहदेव बापर्डेकर यांची तर सचिवपदी पुनम चव्हाण आणि खजिनदारपदी राधिका मोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. मालवण लायन्स क्लबच्या नूतन कार्यकारी मंडळाचा शपथविधी व पदग्रहण सोहळा लायन्स क्लब रिजन चेअरमन डॉ. निलेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लायन्स क्लब माजी प्रांतपाल सुनील…

Read Full News

मुलांना कागदी पिशव्या व लाखोटे बनविण्याचे प्रशिक्षण

शिवाजी वाचन मंदिराचा उपक्रम मालवण (प्रतिनिधी) जागतिक कागदी पिशव्या दिनानिमित्त मालवण भरड येथील श्री शिवाजी वाचन मंदिरमध्ये मुलांना कागदी पिशव्या व लखोटे बनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षक श्री. चंद्रशेखर कोचरेकर यांनी कागदी पिशव्यांचे महत्त्व मुलांना पटवून सांगितले‌. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि प्लॅस्टिकच्या वापराला आळा घालण्यासाठी तसेच प्लॅस्टिकच्या पिशव्यांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि सहज विघटनशील असणाऱ्या…

Read Full News

दिवंगत हेमलता कुडाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध सेवाभावी कार्यक्रम

कुडाळ : दिवंगत हेमलता कुडाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ नगरसेवक विलास कुडाळकर व त्यांच्या कुटुंबीयांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले तसेच स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण केले.दिवंगत हेमलता कुडाळकर यांच्या पन्नासाव्या जयंतीनिमित्त कुडाळ नगरपंचायतीचे नगरसेवक विलास कुडाळकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील सुमारे ४० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी जेष्ठ विजयकुमार…

Read Full News

महिला रुग्णालयातील त्या ५२ कर्मचाऱ्यांना दिलासा…

आमदार निलेश राणे यांचे प्रयत्न:थकीत ३६ लाख वेतन अदा होणार, सोबत सप्टेंबर पर्यंतची मुदतवाढ.. ⚡कुडाळ ता.१४-: येथील महिला बालरूग्णालयात काम करणाऱ्या ५२ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या निविदेची मुदत संपल्यामुळे महिला रुग्णालय येथे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे मिळून ३६ लाख रुपये वेतन अदा झाले नव्हते सोबतच नवीन नियुक्ती किंवा मुदतवाढ मिळाली नव्हती, या पार्श्वभूमीवर आमदार निलेश…

Read Full News

वेंगुर्ल्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशाल परब यांच्या हस्ते सन्मान…

⚡वेंगुर्ले, ता. १४-: कोकण शिक्षण विकास संस्था, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि तुळस विशाल परब मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ले येथे दहावी, बारावी व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच मुख्याध्यापक व प्राचार्यांचा सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.या कार्यक्रमाला भाजपचे युवा नेते विशाल परब प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन…

Read Full News

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या हिताच्या निर्णयासाठी निलेश राणेंच्या प्रयत्नांचे NHM संघटनेकडून कौतुक…

⚡मालवण ता.१४-:राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अधिकारी व कर्मचारी संघटना, सिंधुदुर्गच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी आमदार निलेश राणे यांची भेट घेत आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या हिताचे निर्णय आणि समायोजन प्रक्रियेसाठी केलेल्या यशस्वी पाठपुराव्याबद्दल आभार व्यक्त केले. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतुन आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या समायोजन प्रक्रियेस आरोग्य मंत्री प्रकाश आंबीटकर, माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या…

Read Full News

अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड मोफत द्यावे…

सुरेश भोगटे यांची मागणी: नगरपरिषदेचे वेधले लक्ष.. ⚡सावंतवाडी, ता. १४-: सावंतवाडी नगरपरिषदेकडून नागरिकांना स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लागणारे लाकूड मोफत उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश बाळकृष्ण भोगटे यांनी केली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.सध्या नगरपरिषदेकडून दहनासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडासाठी सुमारे २,१७० रुपये शुल्क आकारले जाते. पूर्वी…

Read Full News

मालवणात निसर्गशाळा उपक्रमाचा शुभारंभ

मालवण (प्रतिनिधी) सध्याच्या आधुनिक युगात मुले निसर्गापासून काहीशी दुरावत चालली असताना मुलांना निसर्गाच्या सानिध्यात नेऊन निसर्गातील विविध गोष्टींची माहिती देण्याच्या दृष्टीने मालवण मधील यूथ बिट्स फॉर क्लायमेट व इकोमेट्स ग्रुप यांच्या वतीने आयोजित निसर्ग शाळा’ या उपक्रमाचा शुभारंभ रविवारी स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावर्षी या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. या…

Read Full News

You cannot copy content of this page