सम्यक साहित्य संसदेच्या अध्यक्षपदी अनिल जाधव तर कार्यवाहपदी राजेश कदम
⚡कणकवली ता.०२-: सम्यक साहित्य संसद ही वाङमयीन चळवळीतील अग्रेसर संस्था असून या संस्थेच्या नुकत्याच संपन्न झालेल्या सभेत कार्यकारिणीत बदल करण्यात आला असून संस्थेच्या अध्यक्षपदी प्रसंवाद या वार्षिकांकाचे संपादक इंजि. अनिल जाधव यांची तर कार्यवाहपदी प्रसिद्ध निवेदक, कवी राजेश कदम यांची निवड करण्यात आली. सम्यक साहित्य संसद या संस्थेची स्थापना कोकणातील पुरोगामी कवितेचे जनक, ज्येष्ठ कवी…
