कुणबी नोंदी सापडलेल्या मराठा समाजातील नातेवाईकांनाही कुणबी-मराठा प्रमाणपत्र देण्यात यावे…
भाई चव्हाण:कुणबी जात प्रमाणपत्रे मिळणार्यांची संख्याही अत्यल्प असणार आहे.. ⚡कणकवली ता.०३-: मराठा आरक्षणासंदर्भात इतिहासकालीन कागदपत्रे तपासून कुणबी नोंद असलेल्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येत आहे. या परिस्थितीत अशा कुटुंबियातील नातेसंबंध असलेल्यांना त्यांची कुणबी जात गृहीत धरून सरसकट मराठा-कुणबी असे प्रमाणपत्र राज्य शासनातर्फे देण्यात यावे, अशी मागणी आझाद हिंद शेतकरी संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष, जेष्ठ पत्रकार…
