Headlines

Global Maharashtra Breaking News

विद्यार्थ्यांनी पडेल ते काम करण्याची तयारी ठेवावी..

युवराज लखमराजे भोसले;सिनेट सदस्य पदी निवड झाल्याबद्दल स. का. पाटील शिक्षण मंडळाकडून सत्कार.. ⚡मालवण ता.०७-: आपण जरी युवराज असलो तरी कोणतेही छोटे मोठे काम करण्यासाठी कधीही कमीपणा मानला नाही. येणाऱ्या काळात शिक्षणासह इतर क्षेत्रात कोणकोणते बदल होतील यासाठी विद्यार्थ्यांनी तयार रहावे. विद्यार्थ्यांनी पडेल ते काम करण्याची तयारी ठेवावी, असे प्रतिपादन सावंतवाडी संस्थांचे युवराज लखमराजे खेमसावंत…

Read More

सावंतवाडीत दुचाकी अपघातात दोघे जखमी…

बस स्टॅण्ड समोरील घटना:दोन दुचाकीची धडक.. सावंतवाडी ता.०७-:भरधाव वेगात दुचाकी चालविणाऱ्या युवकाकडून समोरून येणाऱ्या दूचाकीला जोरदार धडक दिली.यात एक युवक व महीला जखमी झाली. दोघांनाही उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. यात दोन्ही दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले हा अपघात पाच वाजण्याच्या सुमारास बसस्टॅड समोर घडला.

Read More

पाककला स्पर्धेत रसिका पाटकर प्रथम

⚡वेंगुर्ला ता.०७-: आंतरराष्ट्रीय तृणधान्य दिनाचे औचित्य साधून भटवाडी शाळा नं.२ येथे पालकांसाठी आयोजित केलेल्या तृणधान्यांपासून पौष्टिक पदार्थांवर पाककला स्पर्धेत प्रथम-रसिका पाटकर (नाचणीचा हलवा), द्वितीय-प्राजक्ता आपटे (वरीची खांडवी) व अस्मिता म्हापणकर (वरीचा उपमा), तृतीय- स्वप्नाली तेली (नाचणीचे लाडू) यांनी क्रमांक पटकाविले.

Read More

लकी ड्रॉ ने जिल्हा परिषदेने लाभार्थ्यांची केली निवड…

भजनी साहित्य पुरविणे योजनेसाठी तब्बल ३२२२ प्रस्ताव:२५० मंडळांची सोडत काढत करण्यात आली निवड ⚡ओरोस ता.०७-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या भजनी मंडळाना साहित्य पुरविणे योजनेला मोठा प्रतिसाद लाभला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या बजेट मधून जिल्ह्यातील भजनी मंडळांना साहित्य देण्यासाठी राबविलेल्या या योजनेच्या लाभासाठी ३ हजार २२२ अर्ज दाखल झाले आहेत. त्यामुळे आज प्रशासक तथा मुख्य कार्यकारी…

Read More

जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलचा कु . आशय शिंदे प्रथम व विभागस्तरीय निवड ….

⚡सावंतवाडी ता.०७-: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व क्रीडा परिषद सिंधुदुर्गद्वारा बुधवार दि. ०६-०९- २०२३ रोजी ओरोसक्रीडासंकूल येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या कु. आशय चंद्रकांत शिंदे याने जलतरण व डायव्हिंग स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत विजेतेपद पटकावले.कु . आशय शिंदे याने १७ वर्षाखालील विद्यार्थी…

Read More

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये जन्माष्टमीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा…

⚡सावंतवाडी ता.०७-: आपल्या भारतीय परंपरेनुसार चालत आलेल्या सणांपैकी गोकुळाष्टमी हा सण स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेचे संचालक ‘श्री. रुजुल पाटणकर’ व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांचे स्वागत करण्यात आले. तसेच दीप प्रज्वलित करून व पुष्पांची आरास करून श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. इयत्ता ३ री च्या विद्यार्थीनींनी जन्माष्टमीवर…

Read More

कुडासेत बंद घरातील ७० हजार रुपये चोरीस

दिवसाढवळ्या कौले काढून घरात प्रवेश; कपाट फोडले ⚡दोडामार्ग,ता.०७-: कुडासे भरपालवाडी येथे भरदिवसा बंद घर फोडून चोरट्याने ७० हजार रुपयांवर डल्ला मारला.घरात कोणी नसल्याचा गैरफायदा घेवून त्या चोरट्याने संजना संजय धुरी (वय ४४) यांच्या घरातील स्वयंपाकगृहाला लागून असलेल्या खोलीच्या छापरावरील कौले काढून चोरट्याने घरात प्रवेश केला आणि बेडरूम मधील कपाटात ठेवलेले रोख ७० हजार रुपये लंपास…

Read More

पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांचा सत्कार

एलएलएम पदवीच्या शिक्षणासाठीलंडन येथे जाणार ⚡कणकवली ता.०७-: कणकवलीतील ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. राजेंद्र रावराणे यांचा मुलगा पृथ्वीराज राजेंद्र रावराणे यांनी इंजीनियरिंगची पदवी प्राप्त केल्यानंतर कायद्याचे एलएलबी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करत पदवी मिळवली व या पुढील एलएलएम या शिक्षणाकरिता ते लंडन येथे जाणार आहे. याबद्दल कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. एल…

Read More

डॉ. सायली कामतचा माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केला सत्कार

दंतवैद्यकीय क्षेत्रातील एमडीएस परीक्षेत मिळवले यश ⚡कणकवली ता.०७-: दंत वैद्यकीय क्षेत्रातील एमडीएस परीक्षेमध्ये कणकवली मधील डॉ. सायली महेश कामत हीने विशेष प्राविण्य मिळवून यश संपादन केल्याबद्दल कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी तिचा सन्मान चिन्ह देत सत्कार केला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, कणकवलीचे माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, बंडू गांगण, मेघा…

Read More

ट्विकल स्टारच्या विद्यार्थ्यांनी लूटला दहीहंडीचा आनंद…

⚡कणकवली ता.०७-:गोपाळकाल्यानिमित्त सर्वत्र दहीहंडीची धूम असताना कणकवली शिवाजीनगर येथील ट्विकल स्टार प्ले स्कूलमधील बालगोपाळांनी गुरुवारी गोविंदा आला रे आला या तालावर ठेका धरत दहीहंडी फोडत उत्सवाचा आनंद लुटला. या उत्सवानिमित्त विद्यार्थ्यांनी कृष्ण, राधा, गोप्या व गोपिकांची वेशभूषा परिधान केली होती. शिवाजीनगर येथील ट्विकल स्टार प्ले स्कूलमध्ये हिंदू धर्मातील विविध सण व उत्सव साजरे करून बालकांना…

Read More
You cannot copy content of this page