Headlines

Global Maharashtra Breaking News

हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पावसाळ्यानंतर मोहीम राबविणार…

मंत्री दीपक केसरकर: वनविभागात विशेष बैठक संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.११-: हत्ती व वन्य प्राण्यांनी केलेल्या शेती बागायतीची नुकसान भरपाई वाढीव देण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल तर हत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी पावसाळ्यानंतर मोहीम राबवण्यात येईल अशी ग्वाही शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे दिली. दोडामार्ग तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात हत्ती व वन्य…

Read More

गणेश चतुर्थीमध्ये सिंधुदुर्गात येणाऱ्या दुधाची कडक तपासणी करा

भेसळीला प्रतिबंध करा; मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची मागणी ⚡कणकवली ता.११-: गणेश चतुर्थीच्या सणासाठी सुमारे १५ दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठया प्रमाणावर विविध कंपन्यांचे आणि सहकारी संस्थांचे दूध परजिल्ह्यातून व परराज्यातून विक्रिसाठी येत असते. परंतू या जिल्ह्यामध्ये दुध व दुग्धजन्य पदार्थासाठी भेसळ तपासणी सक्षम यंत्रणा सध्या अस्तित्वात असल्याचे दिसून येत नाही. त्यासाठी जिल्ह्यात येणारे सर्व प्रकारचे…

Read More

नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना सुरक्षितता वं सावधगिरी बाळगावी…

चंद्रशेखर ठाकूर: मनसेच्या वतीने आयोजित सायबर क्राईम शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ⚡सावंतवाडी ता.११-: नागरिकांनी आर्थिक व्यवहार करताना सुरक्षितता वं सावधानता बाळगावी सावध तो सुखी असे प्रतिपादन सायबर क्राईम विषयीचे मार्गदर्शक चंद्रशेखर ठाकूर यांनी केले.महाराष्ट्र नवनिर्माण सेना वं मनसे नेते माजी आमदार जी जी उपरकर यांच्या संकल्पनेतून तसेच मनविसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार यांच्या पुढाकारांतूनसावंतवाडी एज्युकेशन…

Read More

उद्योगमंत्री कोकणातील मात्र उद्योग बाहेर जात आहेत…

वरूण सरदेसाई:युवासेनेच्यावतीनं शक्तिप्रदर्शन करत महाविद्यालये कॉलेज कक्ष स्थापना.. ⚡सावंतवाडी ता.११-: विद्यार्थ्यांच्या समस्या व प्रश्न सोडविण्यासाठी युवासेना कार्यरत आहे. यापुढे देखील कार्यरत राहील. त्याकरीता महाविद्यालयात या कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. तर रोजगाराचा प्रश्न जटील असून त्यासाठी युवासेना प्रयत्नशील राहील. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आमदार, खासदार त्यासाठी पाठपुरावा करत आहेत. मात्र, उद्योगमंत्री कोकणातील असून उद्योग बाहेर…

Read More

पर्यटनाच्या संधीतून रोजगार उपलब्ध करणे गरजेचे

पालकमंत्री रवींद्र चव्हाण;केसरी येथील मत्स्यालयांचे दत्तात्रय चव्हाण यांच्याहस्ते उद्घाटन ⚡सावंतवाडी ता.११ प्रसन्न गोंदावळे-: सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा म्हणून परिचित आहे. त्यामुळे पर्यटकांना पर्यटनाची संधी उपलब्ध करून देणे हे अत्यंत गरजेचे असतं तसेच काही देश हे पर्यटनाच्या जीवावर चालतात त्यामुळे असे संधी जर आपण या जिल्ह्यात पर्यटकांना उपलब्ध करून दिल्या तर तरुणांना देखील एक रोजगाराची…

Read More

शिंदेकडे पळून जाणाऱ्या आमदारांना रोखण्याकरीता जाब विचारण्याकरीता युवासैनिक तत्पर…

वरूण सरदेसाई:शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना लगावला टोला.. ⚡सावंतवाडी ता.११-: सरकार कोसळल्यानंतर शिंदेकडे पळून जाणाऱ्या आमदारांना रोखण्याकरीता जाब विचारण्याकरीता युवासैनिक तत्पर होता. अशाच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या निष्ठावंत युवासैनिकांनी तसं केलं असेल, त्याचा मला अभिमान आहे असं विधान युवा सेना सचिव वरूण सरदेसाई यांनी करत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना टोला हाणला. सावंतवाडी येथील…

Read More

वृद्धिंगत होण्यासाठी यंदापासून शाळांमध्ये आजी व आजोबा दिवस साजरा केला जात…

मंत्री दीपक केसरकर:कळसुलकर हायस्कूल मध्ये केसरकर यांच्या उपस्थितीत आजी आजोबा दिवस साजरा.. ⚡सावंतवाडी ता.११-: एकत्र कुटुंब पद्धती टिकून कुटुंबांमधील सदस्यांमध्ये संवाद साधला गेला पाहिजे .आपल्या कुटुंब पद्धतीत आजी आजोबा यांना महत्त्वाचे स्थान आहे .आजी आजोबांचे नाते अधिक वृद्धिंगत होण्यासाठी यंदापासून शाळांमध्ये आजी व आजोबा दिवस साजरा केला जात आहे त्यातून आपल्या समाजाला एक नवी दिशा…

Read More

मित्र बनून संवाद साधल्यास अनेक समस्या दुर होवू शकतात

सौ. श्रध्दादेवी भोसले:पालकांनी आपल्या पाल्यांबाबत क्षमतांचा विचार करूनच आवडणाऱ्या क्षेत्रात करीअर करण्यासाठी प्रोत्साहित करावे… ⚡बांदा ता.११-: आधुनिक तंत्रज्ञानाने सगळ्याच घटकांना व्यापलेल आहे. विशेषतः शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील मुलांच्या अनेक समस्या या मोबाईलमुळे निर्माण झालेल्या आहेत. याचे गंभीर परिणाम त्यांच्या मानसिक आणि शरिरिक आरोग्यावर होत असून मोबाईलचा दुरुपयोग केल्यामुळे अनेक सामाजिक समस्या, सायबर क्राईम अशा घटनाना…

Read More

युवा सेनेचे सचिव वरून सरदेसाई यांचे कणकवलीत स्वागत

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी पक्ष वाढी संदर्भात केली चर्चा ⚡कणकवली ता.११-: युवा सेनेचे महाराष्ट्र राज्याचे सचिव वरून सरदेसाई यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर त्यांचे कणकवली विधानसभा युवा सेनेच्या वतीने युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासह युवा सैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. यावेळी खासदार विनायक राऊत यांच्यासह उपनेते अरुण दुधवडकर, युवतीसेना विस्तारक रुची राऊत, गीतेश राऊत,…

Read More

ना. रविंद्र चव्हाण यांना राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

⚡कणकवली ता.११-: राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांच्या केसरी येथील फिश अक़्वारियम बर्ड उद्धघाटन प्रसंगी भेट घेऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण साहेब यांच्या केसरी येथील फिश अक़्वारियम बर्ड प्रकल्पाच्या उद्धघाटनासाठी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांना पालकमंत्री ना. रविंद्र…

Read More
You cannot copy content of this page