मालवणात बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन
⚡मालवण ता.१७-: मालवण येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांच्या हस्ते ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, माजी शहरप्रमुख नंदू गवंडी, उप तालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महीला तालुका…
