मंत्री दीपक केसरकर यांचे चौथ्यांदा आमदार होण्याची स्वप्न भंग करा…
अरुण दुधवाडकर: जनतेच्या दरबारामध्ये त्यांचा खोटारडेपणा उघडा पाडा.. ⚡सावंतवाडी ता.२१-: मंत्री दीपक केसरकर यांचे चौथ्यांदा आमदार होण्याचे स्वप्न भंग करा त्यांनी जनतेची मतदारांची खोटी आश्वासने देऊन खोट्या घोषणा करून फसवणूक केली, पुन्हा असला गद्दार आमदार नको जनतेच्या दरबारामध्ये त्यांचा खोटारडेपणा उघडा पाडा असे आदेश आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवाडकर…
