Headlines

Global Maharashtra Breaking News

सिद्धार्थनगर स्मशानभूमीतील सुविधा तातडीने द्या…

अन्यथा १५ ऑगस्टला आंदोलन:माजी नगरसेवक गौतम खुडकर यांचा इशारा.. कणकवली ता.१७-: शहरातील वॉर्ड क्रमांक ८ मधील सिद्धार्थनगर स्मशानभूमीतील अपुऱ्या मूलभूत सुविधांबाबत माजी नगरसेवक गौतम खुडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नगरपंचायत प्रशासनाला इशारा दिला आहे. स्मशानभूमीतील लाकडाची व्यवस्था, वीजपुरवठा आणि संरक्षण भिंतीचे काम तातडीने पूर्ण करावे, अन्यथा येत्या १५ ऑगस्ट रोजी कणकवली नगरपंचायत कार्यालयासमोर एकदिवसीय…

Read Full News

५७ कोटींच्या नळपाणी योजनेसाठी संतोष उर्फ भाऊ भिसे यांची फेरनियुक्ती करा..

शिवसेना नगरसेविका अ‍ॅड. सायली दुभाषी यांची मागणी.. ​सावंतवाडी:शहरात नव्याने सुरू असलेल्या ५७ कोटी रुपयांच्या नळपाणी योजनेचे योग्य व नियोजनबद्ध काम करण्यासाठी आणि सावंतवाडीकरांना सुरळीत पाणीपुरवठा मिळवून देण्यासाठी पालिकेने पालिकेचे निवृत्त स्थापत्य अभियंता संतोष ऊर्फ भाऊ भिसे यांची तत्काळ फेरनियुक्ती करावी, अशी आग्रही मागणी शिवसेना नगरसेविका अ‍ॅड. सायली दुभाषी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. सध्या शहरातही या…

Read Full News

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप…

⚡सावंतवाडी, ता. १७-: सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार तथा राज्याचे माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेच्या वतीने सावंतवाडी नगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांना धान्याचे वाटप करण्यात आले. समाजातील कष्टकरी घटकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, महिला जिल्हाप्रमुख तथा नगरसेविका ॲड. नीता सावंत-कविटकर, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख दिनेश गावडे, नगरसेविका…

Read Full News

दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी मालवणमधील कलाकारांनी नोंदणी करून घ्यावी

महिला व बालकल्याण सभापती सौ. अन्वेषा आचरेकर यांचे आवाहन मालवण (प्रतिनिधी) दशावतार लोककलेचे जतन, संवर्धन आणि कलाकारांची अद्ययावत माहिती संकलित करण्याच्या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतार कलाकारांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती आणि तहसील कार्यालय येथे विशेष नोंदणी कक्ष स्थापन करण्यात येणार असून, इच्छुक कलाकारांसाठी नोंदणी फॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार…

Read Full News

मालवणात ऊर्जा मित्र बैठक संपन्न

मालवण (प्रतिनिधी) वीज महावितरण, ग्राहक पंचायत शाखा मालवण आणि वीज ग्राहक यांची संयुक्त ‘ऊर्जा मित्र बैठक’ राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. उपविभागीय कार्यालय मालवण येथे पार पडली. या बैठकीत वीज ग्राहकांच्या तक्रारींचे समन्वयाने निवारण होण्यासाठी चर्चा करण्यात आली ‘ऊर्जा मित्र बैठक’ प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी आयोजित करण्यात येते. मे २०२६ ते जुलै २०२६ या कालावधीत…

Read Full News

मालवण लायन्स क्लबमधून पहिली महिला झोन चेअरपर्सन म्हणून अनुष्का चव्हाण यांची निवड

मालवण (प्रतिनिधी) लायन्स क्लबच्या माध्यमातून वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लायन्स क्लब मालवणच्या माजी अध्यक्षा सौ. अनुष्का अवधुत चव्हाण यांची लायन्स क्लबच्या झोन चेअरपर्सन पदावर निवड करण्यात आली आहे. मालवण लायन्स क्लब मधून पहिल्यांदाच महिला म्हणून हा मान मिळविण्याचा बहुमान लायन अनुष्का चव्हाण यांना प्राप्त झाला आहे. मालवण लायन्स क्लबच्या अध्यक्ष पदाच्या…

Read Full News

कुडाळ ग्रामीण रुग्णालयात तात्काळ मिळणार ‘रक्त तपासणी अहवाल’…

नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या पाठपुराव्याला मोठे यश.. ⚡कुडाळ ता.१६-: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारे साथीचे आजार आणि आरोग्याच्या गंभीर समस्या लक्षात घेता, कुडाळ ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी शिवसेना युवासेना जिल्हाप्रमुख व कुडाळ नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष मंदार श्रीकृष्ण शिरसाट यांनी शासकीय पातळीवर पाठपुरावा केला होता. त्यांच्या या जनहितार्थ मागणीची तात्काळ दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक…

Read Full News

को.म.सा.प. कुडाळ शाखेची १९ जुलै रोजी सर्वसाधारण सभा

कुडाळ : कोकण मराठी साहित्य परिषद कुडाळ शाखेची सन् २०२५-२६ ची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक १९ जुलै २०२६ रोजी सकाळी ठीक १० वाजता संत राऊळ महाराज महाविद्यालय, सेमिनार हॉल कुडाळ येथे आयोजित करण्यात आली आहे. को.म.सा.प. कुडाळ शाखा अध्यक्ष प्रा. संतोष वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली हि सभा होणार आहे. तरी सदस्यांनी सभेस उपस्थित राहून सहकार्य…

Read Full News

‘त्या’ १४१ गुंठे जमिनीबाबत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा नाही !

कुडाळ न.प. मुख्याधिकाऱ्यांनी केले स्पष्ट:न्यायालये व न्यायप्राधिकारणांनी दिलेल्या आदेशाच्या आधारेच कार्यवाही.. ⚡कुडाळ ता.१६-: कुडाळ नगर पंचायत हद्दीतील ‘त्या’ १४१ गुंठे जमिन प्रकरणात नगरपंचायतीने उपलब्ध अभिलेख, कायदेशीर तरतुदी तसेच विविध न्यायालये व न्यायप्राधिकरणांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांच्या आधारेच कार्यवाही केलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात नगरपंचायतीकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा अथवा मनमानी झालेली नसून सर्व निर्णय हे उपलब्ध कायदेशीर…

Read Full News

कुडाळ लायन्स क्लबचा १८ जुलै ला पदग्रहण सोहळा

स्नेहा नाईक स्वीकारणार अध्यक्षपदाची धुरा कुडाळ : लायन्स क्लब ऑफ कुडाळ सिंधुदुर्गचा पदग्रहण सोहळा शनिवार 18 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता महालक्ष्मी हॉल कुडाळ येथे लायन एमजेएफ सर्जेराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. 2026 27 या वर्षासाठी लायन्स अध्यक्ष स्नेहा नाईक, सचिव स्नेहांकिता उर्फ शोभा माने, खजिनदार अस्मिता बांदेकर यांच्यासह सर्व पदाधिकारी  पदग्रहण स्वीकारणार…

Read Full News

You cannot copy content of this page