पत्रकारांसाठी 3 डिसेंबरला मोफत आरोग्य तपासणी…
⚡सावंतवाडी ता.०३-: पत्रकारितेच्या अत्यंत धावपळीच्या क्षेत्रात सर्व समाजाचे प्रश्न मांडत असताना आपले स्वतःकडे व स्वतःच्या कुटुंबाच्या आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष होत असते. आरोग्याकडे होत असलेल्या या दुर्लक्षाचा वेळप्रसंगी मोठा फटका आपल्याला व पर्यायाने आपल्या कुटुंबालाही बसतो. हीच बाब गांभीर्याने घेत मराठी पत्रकार परिषदेचा ३ डिसेंबर हा वर्धापन दिन आरोग्यदिन म्हणून जाहीर झाला असून या दिवशी राज्यभर…
