नेमळेत २५ हून अधिक कार्यकर्त्यांनी केला उबाठा शिवसेनेमध्ये प्रवेश…
⚡सावंतवाडी ता.०८-: नेमळे गावातील घारकरवाडीतील सर्व कुटुंबीयांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये आज जाहीर प्रवेश केला खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते महिला जिल्हा संघटक जानवी सावंत जिल्हा समन्वयक बाळा गावडे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार सावंतवाडी तालुका संघटक भारती कासार…
