⚡वैभववाडी ता.०४-: ग्रामसेवा क्रिडा मंडळ उंबर्डे व वैभववाडी तालुका शुटींग बाॅल असोसिएशन वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने 15 वी भव्य राष्ट्रीय शुटींग बाॅल स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईणकर उपनगराध्यक्ष संजय सावंत, अरविंद रावराणे, अध्यक्ष एस एम बोबडे, महेश रावराणे, केळकर सर, मारुती मोहिते, पाटील सर शैलेश परब, संजय महाडिक, नितीन महाडिक, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष तेजस आबेकर, उत्तम सुतार, प्रताप सुतार, रत्नाकर कदम गुलाबराव चव्हाण विजय तावडे,आदी खेळाडू स्पर्धक उपस्थित होते.
