Headlines

Global Maharashtra Breaking News

२००८ मधील भरतीतील पोलिसांनी साजरे केले स्नेहसंमेलन…

भोगवे किनारी पंधरा वर्षांनी लुटला एकत्रित येत आनंद ⚡वेंगुर्ले ता.०९-: सिंधुदुर्ग पोलीस दलात 2008 बॅच मध्ये भरती झालेले पुरुष व महिला अंमलदार यांनी पंधरा वर्षानंतर पहिल्यांदाच सर्वांनी एकत्र येऊन स्नेहसंमेलन कार्यक्रम भोगवे तालुका वेंगुर्ला या ठिकाणी यशस्वीरित्या पार पाडले. सन 2008 या वर्षी च्या बॅच मध्ये एकूण 89 पुरुष व महिला भरती झालेले होते सध्या…

Read More

शिवसेना कणकवली तालुका नवरात्रोत्सवा निमित्त 15 ऑक्टोंबरपासून भरगच्च कार्यक्रम…

⚡कणकवली ता.०८-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कणकवली तालुका नवरात्रोत्सव २०२३ रविवार १५ ते बुधवार २५ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत साजरा होत आहे . त्यानिमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.रविवार १५ ऑक्टोबर सकाळी ९ वा. श्री दुर्गामतेचे आगमन,१०वा. देवीची विधिवत पूजा व आरती ,सायं. ७.३० वा. मोरेश्वर दशावतार नाटय मंडळ, मोरे ता.कुडाळ यांचे दशावतारी नाटक.सोमवार १६…

Read More

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर उद्या जिल्हा दौऱ्यावर…

⚡सावंतवाडी ता.०८-: राज्याचे शालेय शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत त्यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे असणार आहे.

Read More

सर्वांच्या सहकार्यामुळेच यशस्वी सेवा दिली…

संजय पाटील:महाविद्यालया सेवानिवृत्तीपर निरोप समारंभ संपन्न.. वेंगुर्ला बॅ.खर्डेकर महाविद्यालयात तसेच सांस्कृतिक आणि साहित्यिक सेवा करीत असताना महाविद्यालयातील सर्वांचे सहकार्य मिळाल्याने आपण यशस्वी सेवा देवू शकलो असे मत संजय पाटील यांनी व्यक्त करून शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाई, चेअरमन मंजिरी देसाई-मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई, सर्व पदाधिकारी, प्राध्यापक व कर्मचारी यांचे आभार मानले.

Read More

नगरपंचायतीने कोणत्याही सुविधा न देता तिप्पट केला कर वाढ…

सचिन तावडे:कर वाढ त्वरित मागे घ्या;अन्यथा सह्यांची मोहीम राबवून जनप्रक्षोभ आंदोलन.. वैभववाडी प्रतिनिधीवैभववाडी नगरपंचायतीने कोणत्याही सुविधा न देता तिप्पट कर वाढ केली आहे. ही कर वाढ त्वरित मागे घ्यावी. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सह्यांची मोहीम राबवून जनप्रक्षोभ आंदोलन करण्यात येईल असा इशारा तालुका अध्यक्ष सचिन तावडे यांनी दिला आहे.नगरपंचायतीने करात तिप्पट वाढ केली आहे….

Read More

कॅम्प कॉर्नर नवरात्रोत्सव मंडळ अध्यक्षपदी उमेश येरम…

⚡वेंगुर्ला ता.०८-: कॅम्प कॉर्नर नवरात्रोत्सव मित्रमंडळाच्या अध्यक्षपदी उमेश येरम तर उपाध्यक्षपदी रमेश परब यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. कॅम्प कॉर्नर मित्रमंडळाच्यावतीने दरवर्षी सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करण्यात येतो. गेली २४ वर्षे हे मंडळ नवरात्र उत्सवाचे आयोजन करत असून यावर्षीच्या उत्सवासाठी मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये खजिनदारपदी सुशील परब, सहखजिनदारपदी देविदास वालावलकर, सचिवपदी नेल्सन…

Read More

आंजिवडे येथील पंदारे कुटुंबीयांना मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून आर्थिक मदत सुपूर्द…

⚡कुडाळ ता.०८-: सावंतवाडी येथे गणेश चतुर्थीच्या काळात भजन आटपून घरी जात असताना राजवाड्यासमोरील भेडल्या माडाचे झाड अंगावर पडून कुडाळ तालुक्यातील आंजिवडे येथील दोघा तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यामुळे पंदारे कुटुंबियांवर मोठे संकट कोसळले. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली प्रत्येकी एक-एक लाखाची आर्थिक मदत काल पंदारे कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांना…

Read More

जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल विजयी

मालवण (प्रतिनिधी) मालवण एज्युकेशन सोसायटी संचलित मालवण येथील जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत १७ वर्षाखालील गटात जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कुलच्या संघाने विजेतेपद पटकाविले. या स्पर्धेचे उद्घाटन मालवण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शरद परुळेकर यांच्या हस्ते झाले. दोन दिवस चाललेल्या स्पर्धेमध्ये १४ वर्षाखालील मुलांच्या गटात टोपीवाला हायस्कूल विजयी तसेच मुलींच्या…

Read More

निवृत्त केंद्रप्रमुख सुरेश जाधव यांचे निधन

⚡कणकवली ता.०८-: निवृत केंद्रप्रमुख तथा कणकवली तालुक्यातील वरवडे – बौद्धवाडी येथील रहिवासी सुरेश तुकाराम जाधव (६८) यांचे शनिवारी पहाटे ४ वा. डोंबिवली येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. सुरेश जाधव यांनी शिक्षकी पेशात कार्यरत असताना कित्येक विद्यार्थी घडविले. भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यामध्येही त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. अत्यवस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते….

Read More

आंबेगावात १७ ऑक्टोबरपासुन ३२ साव्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर माऊली पारायण…

⚡सावंतवाडी ता.०८-: आंबेगाव येथील श्री देव लिंग क्षेत्रपाल मंदिरात ३२ साव्या श्री ग्रंथराज ज्ञानेश्वर माऊली पारायणास मंगळवार दिनांक १७ ऑक्टोबरपासुन प्रारंभ होत आहे. घटस्थापनेपासून ते विजया दशमी पर्यंत चालणाऱ्या या नवरात्र उत्सवात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या उत्सवासाठी या वर्षीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली असुन अध्यक्षपदी दिपक साबा गावडे, उपाध्यक्षपदी जयानंद…

Read More
You cannot copy content of this page