⚡बांदा ता.०६-: प. पू. ब्रम्हलीन सद्गुरू श्री नवनितानंद महाराज (मोडक महाराज) स्थापित स्वामी समर्थ मठ डोंगरपाल-डिंगणे येथे गुरुवार दिनांक ७ रोजी वंदनीय परमानंद महाराजांच्या उपस्थितीत दरबार व भंडारा (महाप्रसाद) होणार आहे. तरी सर्व स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ मठ डोंगरपाल – डिंगणे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
डोंगरपाल-डिंगणे स्वामी समर्थ मठात उद्या दरबार व महाप्रसादाचे आयोजन…
