राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल वेंगुर्ला तालुकाध्यक्षपदी उत्तम चव्हाण यांची निवड
⚡वेंगुर्ला ता.१२-: वेंगुर्ला तालुका राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी सेल तालुकाध्यक्ष पदी आरवली येथील उत्तम आत्माराम चव्हाण यांची नियुक्ती ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे चेअरमन राजेश लोलीतीया यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांच्या शिफारशीनुसार केली आहे. फोटो – उत्तम चव्हाण
