Headlines

Global Maharashtra Breaking News

पावसाअभावी चेंदवणमध्ये बळीराजा हवालदिल

विहिरीतून पाणी उपसून लावणी करण्याची वेळ कुडाळ : यावर्षी पावसाने सुरुवातीला किरकोळ हजेरी लावल्यानंतर अचानक दडी मारल्यामुळे कुडाळ तालुक्यातील शेतकरी वर्ग पूर्णपणे हवालदिल झाला आहे. तालुक्यातील चेंदवण पडोसवाडी येथील शेतकऱ्यांवर तर आता पावसाअभावी लावणीची कामे अर्धवट सोडण्याची वेळ आली आहे. आपल्या डोळ्यादेखत तयार झालेली रोपे वाळून जाऊ नयेत म्हणून येथील शेतकरी विहिरीचे पाणी डिझेल इंजिन…

Read Full News

मालवणात राखणदार पदयात्रेतून दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

मालवण (प्रतिनिधी) गाव सोडूचो नाय, जंगल तोडूचो नाय…. माय माती सोडूचो नाय, लडाय सोडूचो नाय… अशी कोकणच्या पर्यावरण रक्षणाची गाणी म्हणत आणि आपले जंगल, जमीन वाचविण्यासाठी आपणच राखणदार बनावे, असा संदेश देत आज मालवणमध्ये रानमाणूस प्रसाद गावडे व त्यांच्या टीममार्फत राखणदार पदयात्रा काढण्यात आली. वायरी येथील मोरयाचा धोंडा ते राजकोट किल्ला अशा किनारी भागातून काढलेल्या…

Read Full News

इतिहास पाठ्यपुस्तक समितीवर प्रा. नागेश कदम यांची निवड

मालवण (प्रतिनिधी) नवीन शैक्षणिक धोरणानुसार राज्यातील सर्व इयत्तांची नव्याने पाठ्यपुस्तके निर्मिती करण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ पुणे मार्फत इयत्ता नववीच्या इतिहास पाठ्यपुस्तक लेखन समितीवर मालवण येथील सुनीतादेवी टोपीवाला डी.एड. कॉलेजचे उपक्रमशील प्राध्यापक नागेश कदम यांची निवड झाल्याचे पत्र संचालकांनी दिले आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार सर्व इयत्तांची पाठ्यपुस्तके शासनाच्या वतीने प्रकाशित…

Read Full News

स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात नवोदितांचे स्वागत

मालवण (प्रतिनिधी) मालवण: स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात नुकत्याच प्रवेश घेतलेल्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी स्वागत व ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष (IQAC) आणि वरिष्ठ वर्गातील विद्यार्थ्यांनी नवोदित विद्यार्थ्यांसाठी विविध मजेशीर गेम्सचे…

Read Full News

सावंतवाडीत कबड्डी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाच औचित्य : न्यू इंग्लिश स्कूल भेडशी-दोडामार्ग प्रथम.. सावंतवाडी : माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक देव्या सुर्याजी मित्रमंडळ पुरस्कृत कबड्डी फेडरेशन सिंधुदुर्ग आयोजित कबड्डी स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल, भेडशी दोडामार्ग संघाने विजेतेपद पटकावले.‌ तर वेंगुर्ले बॅ. बाळासाहेब खर्डेकर कॉलेजचा संघ उपविजेता…

Read Full News

सिंधुदुर्गचे फळबागायतदार नेते विलास सावंत यांना ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’ जाहीर…

⚡बांदा ता.१९-: सिंधुदुर्ग फळबागायतदार शेतकरी संघाचे संस्थापक-अध्यक्ष तथा डिंगणे येथील सामाजिक कार्यकर्ते विलास सावंत यांना ‘भास्कर भूषण स्टार आयकॉन पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. त्यांच्या कृषी, सामाजिक व संघटनात्मक कार्याची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.विलास सावंत यांनी गेली अनेक वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फळबागायतदार शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविला आहे. काजू, आंबा,…

Read Full News

“दयानंद मांगले यांचे जाणे ही पत्रकारितेची कधीही भरून न निघणारी पोकळी”-:उमेश तोरस्कर…

⚡देवगड ता.१९-:“दयानंद मांगले यांचे जाण्याचे वय नव्हते. त्यांच्या निधनाने पत्रकारितेतील एक संवेदनशील, अभ्यासू आणि निष्ठावान सहकारी आपण गमावला आहे. ही पोकळी सहज भरून निघणारी नाही. पत्रकारांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेणे काळाची गरज असून, सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने लवकरच पत्रकारांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येईल,” असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर…

Read Full News

सावंतवाडीतील सोनसाखळी चोरणारे दोघे संशयित जेरबंद; चोरीचा दागिना हस्तगत …

सावंतवाडी : येथील सालईवाडा परिसरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन्याचा दागिना खेचून पळून गेलेल्या दोन अट्टल चोरट्यांना सावंतवाडी पोलिसांनी कोल्हापूर कारागृहातून ताब्यात घेतले आहे. आज (रविवार, १९ जुलै) त्यांना सावंतवाडी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना २० जुलैपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. वैभव नारायणराव अडोळे (वय २६, मूळ रा. एरला, ता. मोर्शी, जि. अमरावती,…

Read Full News

वैभववाडी येथील आनंदीबाई रावराणे कॉलेजमध्ये रोजगार मेळावा

सिंधुदुर्गनगरी, दि. 17 (जि.मा.का):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग आणि आनंदीबाई रावराणे आर्टस, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक २० जुलै रोजी सकाळी १० ते सायं. ४ या वेळेत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा…

Read Full News

बीटीएस परीक्षेत शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेच्या विद्यार्थ्यांची घवघवीत कामगिरी

वरद पंतवालावलकर राज्यात ६३ वा तर ओवी आडेलकर ६४ वी सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता पहिलीच्या बीटीएस परीक्षेत शारदा विद्यालय मळगाव रस्ता शाळेच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. विद्यालयातील वरद महेश पंतवालावलकर याने राज्यात ६३ वा, तर ओवी प्रसाद आडेलकर हिने ६४ वा क्रमांक पटकावत शाळेच्या शैक्षणिक यशात मानाचा तुरा…

Read Full News

You cannot copy content of this page