बाहेरचावाडा बुराण गल्ली रस्त्याचे चलवाडींच्या माध्यमातून काँक्रिटीकरण….
⚡सावंतवाडी ता.२१-: येथील बाहेरचावाडा बुराण गल्ली परिसरातील सकील बुराण यांच्या घरासमोरील कॉंक्रिटीकरण रस्त्याचे काम सामाजिक कार्यकर्ते परशुराम चालवाडी व नीलिमा चलवाडी यांनी स्वखर्चातून केले. दरम्यान तो रस्ता खराब झाल्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे नागरिकांची समस्या समजून श्री चलवाडी यांनी स्वखर्चातून या रस्त्याचे काम पूर्ण केले त्यांच्या या कामाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त…
