Headlines

Global Maharashtra Breaking News

डी वाय पाटील साखर कारखान्याच्या हंगामाचा शुभारंभ…

जिल्हा बँक अध्यक्ष दळवी, कारखाना चेअरमन आ पाटील यांची उपस्थिती.. ⚡ओरोस ता.२६-: गगनबावडा तालुक्यातील शांतीनगर, वेसरफ-पळसंबे येथील डॉ.पदमश्री डॉ.डी.वाय पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन२०२३-२४ चा २१ वा गळीत हंगाम शुभारंभ पार पडला. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांच्या हस्‍ते गव्‍हाणीत ऊसाची मोळी टाकून २१ व्‍या गळीत हंगामाचा मुहूर्त करण्‍यात आला. संचालक सहदेव…

Read More

नोटिसा बजावल्याचे मच्छीमार, पर्यटन व्यावसायिक संतप्त…

नौदल दिन कार्यक्रमाचे स्वागत, पण आमच्या कुटुंबाचे नुकसान करून देणार नाही:पत्रकार परिषद घेत दिला इशारा मालवण दि प्रतिनिधीमालवण किनारपट्टीवर असणाऱ्या 99 बांधकामांना महसूल प्रशासनाने कारवाईची नोटीस बजावल्यांनतर आज मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक, मत्स्य व्यावसायिक यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शविला नौदल दिनाच्या निमित्ताने मालवणात येणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यामुळे…

Read More

वागदे आरोग्य उपकेंद्र येथे आयुष्यमान व आभा हेल्थ कार्ड कॅम्पचा शुभारंभ

⚡कणकवली ता.२६-: वागदे ग्रामपंचायतच्यावतीने वागदे आरोग्य उपकेंद्र येथे मोफत आयुष्यमान योजना व आभा हेल्थ कार्ड कॅम्पचा शुभारंभ वागदे सरपंच.संदीप रमाकांत सावंत, कणकवली तालुका वैद्यकीय अधिकारी श्रीम. डॉ. पूजा काळगे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी डॉ. मुकुल पंचवाडकर ,श्रीम. अश्विनी तावडे. श्री खडपकर. श्रीम. धुमाळे. श्रीम परब. श्री पाटील. श्रीम. कदम, ग्रामपंचायत सदस्य नीलम पालव, सुनिल गोसावी,सुप्रिया…

Read More

अमृत कलशांसह जिल्ह्यातील स्वयंसेवकांचे पथक दिल्ली येथे रवाना…

⚡मालवण ता.२६-: भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी पर्वाच्या समारोपानिमित्त आयोजित ‘मेरी माटी मेरा देश’ अमृत कलश यात्रे अंतर्गत मुंबई व दिल्ली येथे होणाऱ्या केंद्रस्तरीय कार्यक्रमासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २० जणांचे पथक रवाना झाले आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी श्रीफळ वाढवून रवाना होणाऱ्या सर्व स्वयंसेवक व जिल्हा समन्वयक यांच्या बसला दिल्ली येथील प्रस्थानासाठी…

Read More

मालवणात २८ व २९ रोजी रोटरीच्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन…

⚡मालवण ता.२६-: रोटरी परिवारच्या डिस्ट्रिक्ट ३१७० अंतर्गत रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स २०२३ (सिंधुदुर्ग-रत्नागिरी) या क्रीडा स्पर्धा दि. २८ व २९ ऑक्टोबर रोजी मालवण येथील टोपीवाला बोर्डिंग मैदानावर होणार असून या स्पर्धेचे आयोजन रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या रोटरी क्लब मालवणतर्फे करण्यात आले आहे. यामध्ये सुमारे दीडशे रोटरी सदस्य विविध खेळात सहभागी होतील, अशी माहिती रोटरी क्लब…

Read More

बांदा येथे कोजागिरी पौर्णिमा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीबांदा येथील काणेकर कुटुंबियांतर्फे शनिवार दिनांक २८ रोजी कोजागिरी पौणिर्मेला श्री साईबाबा उत्सव साजरा होणार आहे. त्यानिमित्त दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 वाजता श्री साईबाबांची महापूजा, 12 वा. आरती, १ ते ३ दरम्यान महाप्रसाद, सायंकाळी ४ वाजल्यापासून तीर्थप्रसाद, रात्री ९ वा. पहिल्या सत्रात गोव्यातील भजनी गायक पांडुरंग राऊळ,…

Read More

सावंतवाडीत उद्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्यउत्सवाचे आयोजन…

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची प्रमुख उपस्थिती; पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती ⚡सावंतवाडी ता.२६-: येथील बॅ. नाथ पै इंदिरा गांधी येथे उद्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत या विज्ञान नाट्योत्सवाचे उदघाटन करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान यासाठी…

Read More

मालवणात मनसेच्या गरबा नृत्य कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद…

वेशभूषा स्पर्धेत रेवा जोशी प्रथम:मालवण बंदर जेटी येथे गरबा नृत्य कार्यक्रम संपन्न.. ⚡मालवण ता.२६-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना मालवण तालुका तर्फे दसऱ्या दिवशी मालवण बंदर जेटी येथे आयोजित भव्य खुल्या गरबा कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठी गर्दी करत गरबा नृत्याचा आनंद लुटला. तर यानिमित्त आयोजित वेशभूषा स्पर्धा व लकी ड्रॉ स्पर्धेसही उत्तम प्रतिसाद…

Read More

दिल्लीतील मेरी माटी- मेरा देश मोहिमेसाठी मालवणातून ऐश्वर्य मांजरेकर व भाग्यश्री मांजरेकर यांची निवड…

⚡मालवण ता.२६-: मेरी माटी- मेरा देश या उपक्रमाचा अंतिम सोहळा १ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार असून या कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रतिनिधित्व १८ जण करणार आहेत. यासाठी मालवण मधून युवा कार्यक्रम आणि खेल मंत्रालय भारत सरकार नेहरू युवा केंद्र मालवण तालुका समन्वयक व व्हिक्टर डांन्टस लॉ कॉलेजचा विद्यार्थी ऐश्वर्य जनार्दन…

Read More

विद्यापीठस्तरीय कबड्डी स्पर्धेत स.का.पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे यश…

⚡मालवण ता.२६-: येथील स का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्या विद्यार्थिनींचा कबड्डी संघअलिबाग येथील जे. एस. एम. महाविद्यालयात मुंबई विद्यापीठांतर्गत झालेल्या आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत कबड्डी क्रीडा प्रकारात मालवण येथील स. का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या संघाने गोगटे जोगळेकर व दापोली महाविद्यालय यांना पराभूत करून अंतिम फेरी गाठली तसेच या स्पर्धेमध्ये झोन क्रमांक चार अंतर्गत…

Read More
You cannot copy content of this page