Headlines

Global Maharashtra Breaking News

प्राथमिक आरोग्य केंद्रांतील कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढणार…

‘सीपीएचसी’ प्रशिक्षणातून आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल : डॉ. सई धुरी.. ⚡ओरोस ता २१-: ग्रामीण भागातील नागरिकांना गावाजवळच अधिक सक्षम, दर्जेदार आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणारा सर्वंकष आरोग्य सेवा प्रशिक्षण (CPHC) कार्यक्रम हा प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आरोग्य कर्मचाऱ्यांचे ज्ञान, कौशल्य आणि कार्यक्षमता वाढविणारा महत्त्वाचा उपक्रम असल्याचे प्रतिपादन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ….

Read Full News

डॉ. उमेश मसुरकर यांच्या घरावर पिंपळाचे झाड कोसळले…

सुदैवाने अनर्थ टळला: पालिकेच्या दुर्लक्षावर समीर वंजारी आक्रमक.. ⚡सावंतवाडी ता.२१-:जुना बाजार येथील डोंगराच्या पायथ्याशी राहणारे डॉ. उमेश मसुरकर हे घरातून बाहेर पडत असतानाच, अचानक त्यांच्या घरावर समोरील पिंपळ झाडाच्या भलेमोठ्या फांद्या कोसळल्याची घटना आज दुपारी घडली. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा किंवा प्राणहानी झाली नसून मोठा अनर्थ टळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित धोकादायक झाडाची छाटणी…

Read Full News

नाधवडे-वैभववाडी एमआयडीसीचे पायाभूत विकासकाम तातडीने सुरू करावे; एमएसएमई उद्योगांना प्राधान्य द्या…

उद्योगमंत्री उदय सामंत:नाधवडे औद्योगिक क्षेत्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून विकसित होण्याची क्षमता;पालकमंत्री नितेश राणे.. ⚡मुंबई, दि.२१-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील मौजे नाधवडे येथील एमआयडीसी क्षेत्राचा विकास जलदगतीने पूर्ण करून तेथे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) प्राधान्याने संधी उपलब्ध करून द्यावी, तसेच पायाभूत सुविधांची कामे तातडीने सुरू करण्याच्या सूचना उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत…

Read Full News

दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजगावमध्ये विद्यार्थ्यांना खाऊ वाटप…

जि.प. शाळा व अंगणवाडीतील बालकांना खाऊचे वितरण; शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांची उपस्थिती.. ⚡सावंतवाडी ता.२१-: महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त माजगाव येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्त जिल्हा परिषद शाळा क्र. १ तसेच गावातील सर्व जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा माजी पंचायत समिती…

Read Full News

सावंतवाडीत २३ जुलै रोजी अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र शिबिर…

आधार कार्ड व झेरॉक्ससह उपस्थित राहण्याचे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जगदीश मांजरेकर यांचे आवाहन.. ⚡सावंतवाडी, ता. २१ -: सावंतवाडी तालुका व्यापारी, उद्योजक व व्यावसायिक संघाच्या वतीने अन्नसुरक्षा प्रशिक्षण व प्रमाणपत्र कार्यक्रम गुरुवार, दि. २३ जुलै रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत सावंतवाडी नगरपालिकेच्या इंदिरा गांधी व्यापारी संकुलातील बॅ. नाथ पै सभागृहात आयोजित करण्यात आला…

Read Full News

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचा समाजोपयोगी उपक्रम…

महिला शेतकऱ्यांना मिळाले शेतीसाठी अत्यावश्यक साहित्य.. ⚡कुडाळ ता.२१-: समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि महिला सक्षमीकरण या त्रिसूत्रीचा सुंदर संगम साधत इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ यांच्या वतीने चेंदवण येथील श्री पाताळेश्वर मंदिर परिसरात महिला शेतकऱ्यांसाठी बहुउद्देशीय शेतकरी किट वाटपाचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाअंतर्गत परिसरातील २५ महिला शेतकरी भगिनींना शेतीसाठी अत्यावश्यक साहित्य असलेले किट वितरित…

Read Full News

एसआयआर फॉर्म भरण्याच्या उपक्रमास नगरसेविका पूनम चव्हाण यांचे सहकार्य

मालवण (प्रतिनिधी) एसआयआर फॉर्म मतदार सखोल निरीक्षण पुनर्यादी या शासनाच्या कार्यक्रमा अंतर्गत मतदार आपली जबाबदारी या अनुषंगाने नगरसेविका तथा स्वच्छता व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांनी आपल्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये नगरसेविका आपल्या दारी या संकल्पनेतून एसआयआर फॉर्म भरणे उपक्रमास निवडणूक अधिकारी बीएलओ यांना सहकार्य करत आहेत. निवडणुक विभागाच्या वतीने मतदार यादीची विशेष आणि सखोल…

Read Full News

रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात टेलिकॉम सायबर अवेअरनेस कार्यक्रम संपन्न

मालवण : (प्रतिनिधी) मालवण येथील स.का. पाटील संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने टेलिकॉम सायबर अवेअरनेस कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट, सोशल मीडिया आणि ऑनलाइन व्यवहारांचा वाढता वापर लक्षात घेता विद्यार्थ्यांनी सायबर सुरक्षिततेबाबत सजग राहणे काळाची गरज असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

Read Full News

गैरकायदा जमा करून मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी वैभव नाईक, संदेश पारकर यांच्यासहित 18 जण निर्दोष…

⚡कणकवली ता २१-:तत्कालीन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान गैरकायदा जमाव करत घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्यासहित 18 जणांची येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एस. जी. लतुरिया यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्यावतीने एड.उमेश सावंत व एड. विरेश नाईक यांनी काम पाहिले.27 ऑगस्ट 2021…

Read Full News

बुद्धिबळ स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्याची उल्लेखनीय कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.२१-: आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त रविवारदि . १९ .०७ . २०२६ रोजी चेस अकॅडमी कणकवली यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सेंट्रल इंग्लिश स्कूल, सावंतवाडी प्रशालेतील इयत्ता १०वी तील विद्यार्थी कु . वसंत संदीप गवस याने प्रथम क्रमांक व इयत्ता २ री तील कु . सानवी हरिशचंद्र गवस हिने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तृतीय…

Read Full News

You cannot copy content of this page