कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ मध्ये उद्या आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी नोंदणी शिबिर
⚡कुडाळ ता.२७-:कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ मध्ये उद्या, २८ डिसेंबर २०२३ रोजी आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी नोंदणी शिबिर आयोजित केले आहे. हे नोंदणी शिबिर बीएलओ श्रुती कुंभार यांच्या निवासस्थानी उद्या सकाळी १० वाजल्यापासून सुरू होईल. ज्या नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेची नोंदणी करायची असेल त्यांनी रेशनकार्ड (केसरी आणि पिवळे शिधाधारक), आधारकार्ड आणि आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल…
