Headlines

Global Maharashtra Breaking News

जन आरोग्य योजनेला असनिये पंचक्रोशीतील नागरिकांचा मिळतोय उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡दोडामार्ग ता.०३-: केंद्र शासनाच्या महत्त्वकांक्षी जन आरोग्य योजनेला असनिये पंचक्रोशीतील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून दोडामार्ग तालुक्यातील दुर्गम भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र तळकट अंतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र असानिये येथील आरोग्य अधिकारी डॉक्टर व्ही जी माणगावकर हे घरोघरी फिरून आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड काढत आहेत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत प्रत्येक नागरिकाला पाच लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार असून…

Read More

हार्दिक हार्दिक शुभेच्छा…

🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🔶 लाॅटरी सेनेचे अध्यक्ष 🔶🟣 श्री.गणेश कदम 🟣💐💐 यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा.. 💐💐 😎दिनांक: 3 नोव्हेंबर 2023🤓सकाळी: 10 ते सायं:4 पर्यंत 🥸🤓सवलतीच्या दरात उत्कृष्ट चष्मे उपलब्ध 😎🥸 🛣️ श्री भवानी सभागृह, तेळीआळी,मनसे कार्यालयाच्या बाजूच्या, कणकवली, सिंधुदुर्ग जिल्हा बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-9112915962

Read More

मासेमारी नौकेवरील मच्छीमार साहित्य नेल्याप्रकरणी अटक केलेल्या 7 जणाना दोन दिवसांची पोलिस कोठडी…

⚡मालवण ता.०२-: तळाशील समोरील समुद्रात पर्ससीन नौकांवर हल्ला करीत नौकांवरील खलाशांना मारहाण करत नौकेवरील मच्छिमारी साहित्य घेऊन गेल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी तळाशील येथील २५ मच्छिमारांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर याप्रकरणी आज पोलिसांनी ७ जणांना अटक करून मालवण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या सातही जणांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मालवण तळाशिल येथील समुद्रात चार समुद्रात…

Read More

आचरावासियांचे आशीर्वाद हाच आमचा विजय…

मंगेश टेमकर :जनतेचे सेवक म्हणूनच काम करणार.. मालवण दि प्रतिनिधी श्री देव रामेश्वरचे आशीर्वाद व जनतेचा पाठिंबा यावरच आचरा ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी पुरस्कृत आचरा ग्रामविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार मंगेश टेमकर व सर्व 13 सदस्य उमेदवार यांना प्रचार दरम्यान जनतेचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद ही विजयाची नांदी आहे. असा…

Read More

मालवणमधील मच्छी मार्केटच्या समस्या तातडीने सोडवा…

सौरभ ताम्हणकर: नगरपालिकेकडे केली मागणी.. ⚡मालवण ता.०२-: मालवण शहरातील मच्छी मार्केट परिसराला अनेक समस्यांनी ग्रासले आहे. मच्छी मार्केट परिसरात दुर्गंधी, अस्वच्छता व सोयी सुविधांचा अभाव यामुळे मत्स्य विक्रेत्या महिला, मत्स्य व्यावसायिक व ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. दुर्गंधी व अस्वछतेमुळे मच्छी मार्केटची व पर्यायाने मालवण शहराची पर्यटकांमध्येही बदनामी होत असून दिवाळी सणामुळे मालवणात…

Read More

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कार्यवाही करावी

कणकवली सकल मराठा समाजाची तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांना निवेदन.. ⚡कणकवली ता.०२-: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कार्यवाही तातडीने करावी,अशी मागणी कणकवली सकल मराठा समाजाच्यावतीने तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी मराठा समाजाचे माजी सभापती प्रकाश सावंत , बँक संचालक विठ्ठल देसाई , किशारे राणे , प्रसाद सावंत , समिर प्रभुगावकर , प्रज्ञेश उर्फ…

Read More

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी आचरा आठवडा बाजार…

⚡मालवण ता.०२-: आचरा ग्रामपंचायत निवडणुकीसाठी रविवार पाच नोव्हेंबरला मतदान होत असल्याने या दिवशी होणारा आठवडा बाजार शनिवारी घेण्याचा निर्णय आचरा पोलीस स्टेशन येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे . मतदान निर्धोक आणि शांततेत व्हावे या साठी आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी त्या दिवशीच्या आठवडा बाजाराबाबत निर्णय घेण्याबाबत सांगण्यात आले होते. या…

Read More

आरक्षणासाठी मराठ्या मधील एकोपा कायम टीकने महत्वाचे -युवराज लखम राजे भोसले…

कोलगाव ग्रामस्थांनी पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाला सीताराम गावडे व लखम राजे भोसले यांनी दिली भेट* ⚡सावंतवाडी ता.०२-:* मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी सर्वांनी संघटित राहून आपला एकोपा व लढा कायम सुरू ठेवायला हवा माझ्याकडून लागेल ती मदत मी आपल्याला द्यायला तयार आहे तुम्ही फक्त तुमची एक जूट ठेवा असे आवाहन संस्थांधचे  युवराज लखम राजे भोसले यांनी कोलगाव ग्रामस्थानी…

Read More

बांदा मराठा समाज उद्या देणार तहसीलदार यांना निवेदन…

मनोज जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी निर्णय:आरक्षण देण्याची करणार मागणी… ⚡बांदा ता.०२-: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषणासाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करत आरक्षण देण्यात यावे यासाठी बांदा मराठा समाजाच्या वतीने उद्या शुक्रवारी (ता. ३) रोजी सावंतवाडी तहसीलदार यांना निवेदन देण्याचा निर्णय घेण्यात आला. बांदा मराठा समाजच्या कार्यकारिणीची अध्यक्ष…

Read More

गणित ऑलिम्पिक स्पर्धेत वेंगुर्ला नं.१चे यश

⚡वेंगुर्ला ता.०२-: अध्ययन संस्था मुंबई तर्फे गणित विषयावर आधारित घेतलेल्या तालुकास्तरीय ऑलिम्पिक स्पर्धेत वेंगुर्ला तालुक्यातील १२ शाळांनी सहभाग घेतला होता. यात केंद्रशाळा वेंगुर्ला नं.१ने नेत्रदिपक यश पटकाविले. मयंग नंदगडकर व नील पवार या जोडीने अंतिम फेरीत उत्कृष्ट कामगिरी करत अजिक्यपद मिळविले.

Read More
You cannot copy content of this page