Headlines

Global Maharashtra Breaking News

उद्धव ठाकरे सेनेच्या उपजिल्हाप्रमुखपदी संदेश निकम

⚡वेंगुर्ला ता.०४-: उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते तथा खासदार विनायक राऊत व शिवसेनेचे सचिव वरुण सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत वेंगुर्ल्यात झालेल्या कार्यकर्त्यांच्या पदवीधर मतदार नोंदणी आढावा बैठकीत वेंगुर्ला शहरात २५ वर्षे नगरसेवक, अडीच वर्षे नगराध्यक्ष तसेच विषय समितीची पदे भुषविणारे आणि नागरिकांना प्रसंगाला धावून जात मदत करणारे क्रियाशील कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष संदेश निकम यांची पक्षाच्या उपजिल्हा…

Read More

सौरभ ताम्हणकर यांच्या पाठपुराव्यानंतर मालवण मच्छी मार्केटमधील मासे कापण्याच्या शेडची दुरुस्ती पूर्ण

⚡मालवण ता.०४-: मालवण शहरातील नगरपालिकेच्या मालकीच्या मच्छिमार्केटच्या बाहेरील मासे कापण्याच्या पत्राशेडच्या दुरावस्थे बाबत युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांनी मालवण नगरपालिकेचे लक्ष वेधल्यानंतर नगरपालिकेकडून या शेडची दुरुस्ती करण्यात आली आहे. मालवण मधील मच्छी मार्केटमधील मासे कापण्याच्या शेडची दुरावस्था त्या ठिकाणी मासे कापणाऱ्या महिलांनी सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर मालवण मच्छिमार्केट…

Read More

मालवण शहरात भाजप तर्फे विविध विकास कामांचा शुभारंभ

⚡मालवण ता.०४-: मालवण शहरात भाजपतर्फे माजी खासदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजूर केलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज निलेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. मालवण शहरातील फोवकांडा पिंपळ, नगरपरिषद पर्यटन सुविधा केंद्र समोरील रस्ता डांबरीकरण करणे, मेढा रासम गल्ली डांबरीकरण करणे, मेढा मुरलीधर मंदिर ते रोझरी चर्च जंक्शन रस्ता डांबरीकरण…

Read More

स्मशानभूमीतील समस्या तातडीने सोडवा…

सौरभ ताम्हणकर व मक्रेश्वर बालगोपाळ:नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली मागणी.. ⚡मालवण ता.०४-: मालवण शहरातील गवंडीवाडा दांडी भागातील व वायरी मोरयाचा धोंडा येथील स्मशानभूमीची दुरावस्था झाली असून स्मशानभूमीत अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांमुळे अंत्यविधीवेळी नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे, त्यामुळे या दोन्ही स्मशानभूमीतील समस्या तातडीने सोडवाव्यात, अशी मागणी युवा सामाजिक कार्यकर्ते सौरभ ताम्हणकर व मक्रेश्वर बालगोपाळ…

Read More

वाचन मंदिर मालवणच्या वतीने प्रथमच तालुकास्तरीय दिवाळी अंक वाचक स्पर्धेचे आयोजन

⚡मालवण ता.०४-: नगर वाचन मंदिर मालवण यांच्या वतीने यावर्षी प्रथमच मालवण तालुकास्तरीय दिवाळी अंक वाचक स्पर्धा दोन विभागात घेण्यात येणार आहे. पहिल्या विभागामध्ये ७ ते १४ वर्ष वयोगटातील मुले तसेच दुसऱ्या गटात वय वर्ष १५ व त्यावरील सर्व अशा दोन गटांमध्ये स्पर्धा होणार आहे. दिवाळी निमित्त नगर वाचन मंदिर यांच्या वतीने तालुकास्तरीय दिवाळी अंक वाचक…

Read More

जिल्ह्यातील माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक तणावाखाली

मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे व सचिव गुरुदास कुसगांवकर यांनी मांडली खंत.. ⚡कणकवली ता.०४-:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमध्ये दिवसेंदिवस अनेक प्रश्न निर्माण होत असून माध्यमिक शाळांतील मुख्याध्यापक त्रस्त होऊन तणावाखाली वावरत आहेत.शासन आणि प्रशासन यंत्रणेने याबाबत गांभीर्याने विचार करून शालेय समस्या समजून घेऊन त्या सोडवून हा तणाव कमी करावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष…

Read More

सामंत इलेक्ट्रॉनिक्सचे मालक सतीश सामंत यांचे निधन

⚡कणकवली ता.०४-: कणकवली येथील सामंत इलेक्ट्रॉनिक्सचे मालक व कणकवली शहरातील रहिवासी सतीश कल्याण सामंत (53) यांचे मुबई येथे उपचारा दरम्यान निधन झाले.काही महिन्यांपूर्वी त्यांचा नरडवे रोड वर हरकुळ बु. येथे अपघात झाला होता. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर मणिपाल रुग्णालयात उपचार करण्यात आले होते. उपचारानंतर काही दिवस ते कणकवली येथील आपल्या…

Read More

मनोज जरांगे पाटील यांना पोलीस सुरक्षा द्या…

आम. नितेश राणे; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी.. ⚡कणकवली ता.०४-: मनोज जरांगे पाटील यांना पोलीस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी भाजपा आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत उपोषण करणारे श्री. मनोज जरांगे पाटील यांचे कार्य प्रेरणा देणारे असून समाजासाठी त्यांचे जीवन खूप मौल्यवान…

Read More

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला वेत्ये ग्रामस्थांचा पाठींबा…

सरपंच गुणाजी गावडे:सावंतवाडी तालुका मराठा समाजाच्या बाईक रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होणार.. सावंतवाडी -शासनाकडुन सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असुन मराठा समाजाला आरक्षणापासुन वंचित ठेवण्यात आले आहे. मराठा समाजाचे नेते श्री. मनोज जरंगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी उपोषण करत आहेत. मराठा समाजामध्ये आर्थिक मागासलेपणा असलेल्यांची संख्या बरिच जास्त असुन हुशार…

Read More

सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराची दुरूस्ती व नूतनीकर कामाची आम.वैभव नाईकांनकडून पाहणी…

⚡मालवण ता.०३-: सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिराची दुरूस्ती व नूतनीकरणाचे काम सुरु आहे.त्याचबरोबर या शिवराजेश्वर मंदिरात दगडात कोरलेले भव्य सिंहासन साकारण्यात आले आहे. याठिकाणी आज आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. त्याचबरोबर मालवण येथील शासकीय विश्रामगृहाचे देखील नूतनीकरण करण्यात येत आहे. त्या कामाची देखील पाहणी आ. वैभव नाईक यांनी करत आवश्यक सूचना केल्या.

Read More
You cannot copy content of this page