नारायण राणें यांना युवा उद्योजक विशाल परब यांनी दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा…

सावंतवाडी ता.१०-: येथील युवा नेते विशाल परब यांनी आज मंत्री नारायण राणे यांची भेट घेत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. श्री.राणें यांच आज वाढदिवस होत असून यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून वाढदिवसानिमित्त त्यांचा शुभेच्छांचा वर्षा होत आहे.

यावेळी प्रकाश मोर्य, केतन आजगावकर प्रशांत पाटील प्रसन्न गंगावणे,प्रथमेश कामात, ओकार पावस्कर, नयन गुरव, तेजस माने ,चेतन जगदाळे उपस्थित होते.

आदी उपस्थित होते

You cannot copy content of this page