तुटलेल्या वायरचा शॉक लागून प्रौढाचा मृत्यु…
⚡कणकवली ता.०४-: तुटून पडलेल्या विद्युत वायरचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटनाकणकवली तालुक्यातील सांगवे – तेलंगवाडी येथे घडली आहे .सांगवे – तेलंगवाडी येथील शेतकरी विनोद रामचंद्र मोर्ये (वय ५५) यांचा शॉक लागून मृत्यू झाला. विनोद मोर्ये हे बुधवारी संध्याकाळी साधारण ४ वा. सुमारास गुरे शोधण्यासाठी गेले होते. रात्र झाली तरी ते घरी न आल्यामुळे पत्नी व…
