व्यापारी संघाच्या पदाधिकाऱ्यानी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेत व्यापारी मेळाव्याचे दिले निमंत्रण…
⚡मालवण ता.०४-: सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी मेळाव्यासाठी प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहण्यासाठी जिल्हा व्यापारी महासंघाच्यावतीने गुरूवारी केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यावेळी व्यापारी बांधवांना केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती उपलब्ध व्हावी यासाठी मार्गदर्शन स्टॉल उभारण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी व्यापारी महासंघाच्यावतीने मंत्री राणे यांच्याकडे करण्यात आले….
