Headlines

Global Maharashtra Breaking News

भाजी वाहतूक करणाऱ्या टेम्पोला इन्सुली येथे अपघात…

बांदा/प्रतिनिधीझोप अनावर झाल्याने चालकाचा ताबा सुटून भाजी व फळांची वाहतूक करणारा टेम्पो थेट इन्सुली येथे रस्त्यालगतच्या शेड मध्ये पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. सुदैवाने या अपघातात चालकाला दुखापत झाली नाही. हा अपघात आज पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास बांदा-सावंतवाडी मार्गावर इन्सुली चर्च समोर झाला. याबाबतची माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते विकी केरकर यांनी दिली.अपघातग्रस्त टेम्पो चालक कोल्हापूर येथून…

Read Full News

अपघातप्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल…

⚡कणकवली ता.१५-: मंगला जाधव व शरदचंद्र जाधव या माय-लेकाच्या अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालक वेदांत जयवंत शेलार (२५, पाडगाव कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, अपघातानंतर धूम ठोकलेल्या कार चालकास फोंडाघाट येथे पोलीस काॅस्टेबल सचिन माने व पांडुरंग कळंत्रे यांनी रविवारी रात्री ताब्यात घेतले. मुंबई-गोवा महामार्गावरून रस्ता क्रॉसकरीत असताना मंगला व शरदचंद्र यांना अज्ञात वाहनाने…

Read Full News

कणकवली न. पं. च्या प्रभारी सीईआेपदी परितोष कंकाळ यांची नियुक्ती…

⚡कणकवली ता.१६-: कणकवली नगरपंचायतीच्या प्रभारी मुख्याधिकारीपदी वेंगुर्ले नगर परिषदेचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. कंकाळ यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. कणकवली नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी काही आठवड्यांसाठी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी विशाल खत्री यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या कारभाराची मुदत संपल्यामुळे न. पं. च्या मुख्याधिकारीपदी पुन्हा एकदा कंकाळ यांची नियुक्ती केली आहे.

Read Full News

मोदीच्या मंत्रिमंडळातील खासदार विजयी व्हावा यासाठी जोमाने काम करा…

मंत्री दीपक केसरकर ; कोलगाव येथे महायुतीच्या मेळाव्यात जनतेला आवाहन.. सावंतवाडी : मागचे खासदार दोन वेळा इथून निवडून आले. युतीत असताना सत्तेत असूनही साधे राज्यमंत्री ते होऊ शकले नाहीत. त्यामुळे मोदींच्या मंत्रिमंडळात असणारा खासदार इथून विजयी व्हावा यासाठी जोमानं काम करा असं आवाहन मंत्री दीपक केसरकर यांनी केलं. कोलगाव येथील महायुतीच्या मेळाव्यात ते बोलत होते….

Read Full News

विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेकडून मुक्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था…

मंगेश तळवणेकरांचा पुढकार:डॉ.ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या हस्ते मोहिमेचा शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.१५-: विठ्ठल रखुमाई शेतकरी संघटनेच्या वतीने पशुपक्षी मुक्या प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. डॉ.ज्ञानेश्वर दुर्भाटकर यांच्या हस्ते या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष मंगेश तळवणेकर, तसेच समीर शेख, लक्ष्मण देऊसकर, काशी गावडे, एकनाथ गवळी, सुधीर नाईक, अजय सावंत, बाबू राऊळ, प्रकाश जाधव, काका…

Read Full News

हनुमान जयंतीनिमित्त कणकवलीत कार्यक्रम…

⚡कणकवली ता.१५-: बालगोपाळ हनुमान मित्रमंडळातर्फे शहरातील-कांबळे गल्ली येथील बाल हनुमान मंदिरात मंगळवार 23 एप्रिलला विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी हनुमान जयंती साजरी करण्यात येणार आहे.पहाटे 5 वा. हनुमान जन्मोत्सव सोहळा, 8 वाजल्यापासून श्रींची पूजा व अभिषेक, तीर्थप्रसाद, 11.30 वा. श्री सत्यनारायणाची महापूजा, श्रींची महाआरती, तीर्थप्रसाद, दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायंकाळी 7.30 वा. भजनांचा कार्यक्रम, 8…

Read Full News

रघुपतीधाम आश्रमात उद्या राम जन्मोत्सव सोहळा…

⚡कणकवली ता.१५-: शहरातील निम्मेवाडी येथील प. पू. चित्स्वरुप फलाहारी रघुपतीधाम अश्रामात बुधवार 17 एप्रिलला राम जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.सकाळी 10 वा. पादुका पूजन, अभिषेक, 11 वा. जानवली येथील कीर्तनकार कार किशोर राणे यांचे कीर्तन, दुपारी 12.30 राम जन्मोत्सव, 1 वा. श्री स्वयंभू मंदिर ते विश्रांतीधामपर्यंत पालखी मिरवणूक, 1.30 वा….

Read Full News

नांदगावात उद्या बक्षीस वितरण सोहळा…

⚡कणकवली ता.१५-: नांदगाव विकास मंडळ, मुंबईच्यावतीने नांदगाव येथील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या आंतरशालेय विविध शैक्षणिक स्पर्धा 2024 चा पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार 16 एप्रिलला 10. 30 वा. सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे आयोजित केला आहे. या सोहळ्याला वैश्य गुरूमठ हळदीपूर अध्यक्ष अशोक नर, नांदगाव पंचक्रोशी शिक्षण संस्था अध्यक्ष नागेश मोरये, नांदगाव विकास मंडळाचे अध्यक्ष…

Read Full News

कलमठमध्ये उद्या राम जन्मोत्सव सोहळा…

⚡कणकवली ता.१५-: कलमठ-बाजारपेठ येथील विठ्ठल रखुमाई मंदिरात बुधवार 17 एप्रिलला श्री राम जन्मोत्सव साजरा केला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी 10 वा. घटस्थापना, 11 वा. कीर्तन, दुपारी 12 वा. श्री राम जन्मसोहळा, सायंकाळी 7 वा. भजने सादर होणार आहेत. तरी या उत्सवात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री विठ्ठल…

Read Full News

शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण 21 एप्रिलपासून सावंतवाडीत…

⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी येथील अभिनव फाऊंडेशन यांच्यावतीने उन्हाळी सुट्टीत २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.अभिनव फौंडेशनने गेल्या वर्षीही शिवकालीन युध्दकला प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते. या प्रशिक्षण शिबिरातील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्यानंतर खास लोकाग्रहास्तव यावर्षी प्रशिक्षण कालावधीमध्ये वाढ करुन दहा दिवशीय विशेष प्रशिक्षण सत्राचे आयोजन करण्यात आले…

Read Full News

You cannot copy content of this page