नगरपंचायत जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाची नवीन कार्यकारी मंडळ जाहीर…
⚡कणकवली ता.१०-:माऊली मित्र मंडळ, संलग्न नगरपंचायत जुना भाजी मार्केट व्यापारी मित्र मंडळाची नवीन कार्यकारी मंडळ जाहीर करण्यात आले आहे. मंडळाच्या कार्याध्यक्षपदी राजु म्हापसेकर, संस्थापक , अध्यक्ष – राजेंद्र मनोहर पेडणेकर, उपाध्यक्ष – हेमंत नाडकर्णी, सेक्रेटरी – भगवान कासले, उपसेक्रेटरी – सचिन कुवळेकर, खजिनदार – जमिल कुरैशी, अविनाश गावडे, सल्लागार – लक्ष्मण महाडीक, विशाल रजपूत, सदस्य…
