विविध स्पर्धेत रघुवीर, माधव व प्रणव प्रथम…
⚡वेंगुर्ला ता.२१-: राम नवमीचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या मारूती स्तोत्र पठणमध्ये रघुवीर अमृत काणेकर, रामरक्षा पठणमध्ये माधव श्रीपाद ओगले तर हनुमान चालिसा पठणमध्ये प्रणव गजानन केसरकर यांनी प्रथम क्रमांक पटकाविले. फोटोओळी – स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
