कणकवलीत नारायण राणे यांच्या प्रचाराचा शुभारंभ…

⚡कणकवली ता.२१-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय नारायण राणे यांच्या कणकवली शहरातील प्रचाराचा शुभारंभ श्री देव स्वयंभू मंदिरात करण्यात आला.


यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, रवींद्र उर्फ बाबू गायकवाड, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, संजय कामतेकर, किशोर राणे, माजी नगरसेविका मेघा गांगण, कविता राणे, सुप्रिया नलावडे, मेघा सावंत, राजश्री धुमाळे, जिल्हा बँकेचे संचालक विठ्ठल देसाई, भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, महेश सावंत, सुशील पारकर, पंकज पेडणेकर, राजा पाटकर, चारु साटम, संजना सदडेकर, प्राची कर्पे, संजीवनी पवार, साक्षी वाळके, किरण जाधव, गंगाधर सावंत, मंदार कोदे, नंदू वाळके, बाळा सावंत, सचिन कुवळेकर आदी यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page