Headlines

Global Maharashtra Breaking News

दहशतवाद कसा संपला याचा केसरकर यांनी खुलासा द्यावा…

बबन साळगावकर:प्रचाराच्या माध्यमातून जनतेचे डोळे उघडणार.. ⚡सावंतवाडी ता.२२-: वेंगुर्ल्यातील झालेला राडा आजही तेथील जनता विसरलेली नाही त्यावेळी बेंबीच्या डेटा पासून दहशतवादाचा मुद्दा उचलून धरणारे केसरकर दहशतवाद संपला असे कोणत्या आधारावर बोलतात याचे सखोल उत्तर द्यावे,अशी मागणी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केली. तर आपण या संदर्भात प्रचाराच्या माध्यमातून जनतेचे डोळे उघडणार असे ते श्री.साळगावकर यावेळी…

Read Full News

राणेंचा दरारा असताना त्यांना केसरकर यांच्या निवासस्थानी जाण्याची एवढी कमजोरी का आली…?

बबन साळगावकर: उमेदवार म्हणून सुरवातीला फिरवल आणि राणेंना जवळ करुन किरण सामंतांचा अपमान केला.. ⚡सावंतवाडी ता.२२-: राणेंचा एवढा दरारा असताना आज त्यांना केसरकर यांच्या घरी जाण्याची कमजोरी का आली असा सवाल माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी उपस्थित केला. दरम्यान केसरकर हे राणेंसोबत आले म्हणजे त्यांचा पराभव अटळ आहे असेही ते म्हणाले. ते सावंतवाडी आयोजित पत्रकार…

Read Full News

आंब्रड येथे उद्या हनुमान जन्मोत्सव सोहळा…

⚡कणकवली ता.२२-: आंब्रड-वरचीवाडी येथील श्री हनुमान भक्तीभवन मंगळवार 23 रोजी येथे हनुमान जन्मोत्सव सोहळा होणार अाहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम केले अाहे. पहाटे ५.३० वा. जन्मोत्सवावर किरण पारकर यांचे कीर्तन, सकाळी ६.१७ वा. हनुमान जन्मोत्सव सोहळा, ७ वा. ब्रह्मचैतन्य विघ्नराज, प्रसाद, नवस बोलणे व फेडणे, १०.३० वा. अभिषेक व प्रसाद, विविध कार्यक्रम होणार अाहेत. या…

Read Full News

मिलाग्रीस हायस्कूलमध्ये सुरू असलेल्या समर कॅम्पला जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांची भेट…

⚡सावंतवाडी ता.२२-: मिलाग्रीस हायस्कूलचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या संकल्पनेतून मिलाग्रीस हायस्कूलमध्ये दिनांक 15 एप्रिल 2024 ते दिनांक 27 एप्रिल 2024 या कालावधीमध्ये समर कॅम्प सुरू आहे. दरम्यान दिनांक 17 एप्रिल 2024 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या क्रीडा अधिकारी सौ. विद्या शिरस मॅडम यांनी या समर कॅम्पला भेट दिली. प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. मेघना राऊळ यांनी सौ.विद्या शिरस…

Read Full News

माय-लेकाच्या अपघाताचासखोल तपास करावा…

अ‍ॅड. सुदीप कांबळे यांची पोलिसांकडे मागणी.. कणकवली मुंबई-गोवा महामार्ग ओलांडणाऱ्या माय -लेकाला जानवली येथे कारने जोरदार धडक दिल्याने शरदचंद्र रामचंद्र जाधव यांचा मृत्यू झाला होता तर त्यांची आई मंगला जाधव या गंभीर जखमी झाल्या होत्या. या अपघातप्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करावा. चालक वेदांत शेलार याच्यावर 304 कलम लावावे व जाधव कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, अशी…

Read Full News

कणकवलीतून सायकल चोरीस…

⚡कणकवली ता.२१-: शहरातील एका खासगी क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने आपली सायकल क्लासच्या बाहेर लॉककरून ठेवली होती. सदर सायकल अज्ञात चोरट्याने चोरली. हा प्रकार रविवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. विद्यार्थिनीला सायकल चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर तिने व तिच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी तक्रार नोंद करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.

Read Full News

किल्ले सिंधुदुर्गचा २३ रोजी वर्धापन दिन…

⚡मालवण ता.२१-:मालवणच्या समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेला ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला यावर्षी दि. २३ एप्रिल रोजी ३५७ व्या वर्षात पदार्पण करत असून यानिमित्त किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीतर्फे सिंधुदुर्ग किल्ल्याचा वर्धापन दिन साजरा होणार आहे. यानिमित्त २३ एप्रिल रोजी सकाळी ८ वा. वायरी येथील मोरयाचा धोंडा येथे श्री मोरेश्वराची पूजा करून त्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्यातील श्री शिवराजेश्वर…

Read Full News

हनुमान जयंतीनिमित्त वायरी भरडेवाडा येथे कार्यक्रम..

⚡मालवण ता.२१-:हनुमान जयंती उत्सवानिमित्त श्री मारुतीमंदिर वायरी रोड भरडेवाडा येथे दि. २२ व २३ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ रोजी सायंकाळी ६ वाजता भजने, २३ एप्रिल रोजी पहाटे ५ वाजता ह. भ. प. महेश धामापूरकर यांचे हनुमान जन्मोत्सवावर कीर्तन, दुपारी ११ वाजता सत्यनारायणाची महापूजा, दुपारी १२.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता…

Read Full News

मालवणात सेवांगणतर्फे गंमत जंमत विज्ञान कार्यशाळेचे आयोजन…

⚡मालवण ता.२१-: मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण तर्फे दि. २९ एप्रिल ते २ मे या कालावधीत सेवांगणच्या दादासाहेब शिखरे सभागृहात सकाळी ८ ते ११ या वेळेत ‘गंमत जंमत विज्ञान कार्यशाळा’ आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत मुंबईतील माजी प्राचार्य प्रा. डॉ. हेमंत पेडणेकर हे मार्गदर्शन करणार आहेत. हवामान घटक उपकरणे तयार करणे, भुरूपांची मॉडेल्स…

Read Full News

वनसंज्ञाबाबत बेनामी पत्रके काढून महाविकास आघाडीकडून बदनामी…

दीपक केसरकर; निवडणुक आयोगाकडे तक्रार करणार. सावंतवाडी ता.२१-: सिंधुदुर्गातील वनसंज्ञा संदर्भात राणेंच्या नावाने बीनावे पत्र काढून महा विकास आघाडीकडून कोणतीही परवानगी न घेता बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याची माहिती मंत्री दिपक केसरकर यांनी आज येथे दिले. दरम्यान हा प्रश्न केंद्राच्या संबंधित असताना विनायक राऊत यांनी गेल्या…

Read Full News

You cannot copy content of this page