घड्याळ तेच मात्र वेळ नवी…
काका कुडाळकर:अजितदादांकडे नेतृत्व आल्याने आमची खंत पूर्ण झाली.. ⚡कुडाळ ता.०८-: निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि चिन्ह हे अजितदादा पवार गटाकडे दिल्यानंतर सिंधुदुर्गातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आनंदित झालेत.राष्ट्रवादी पक्ष हा अजितदादांनी खरा तयार केला आहे. मागील अनेक वर्षे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची खंत होती की, अजितदादांनी हा पक्ष चालवावा. त्यादृष्टीने निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आमच्यासाठी महत्वाचा ठरला…
