पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना…
सिंधुदुर्गातील ३ हजार ६७४ शेतकऱ्यांची पहिल्या टप्प्यांतील यादी प्रसिद्ध:पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ आधार प्रमाणिकरण करून घ्यावे.. ⚡सिंधुदुर्ग दि.२७-: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ या योजनेची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था, राष्ट्रीयकृत व ग्रामिण बँकांची आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी शासनाच्या पोर्टलवर प्रसिध्द झाली आहे. जिल्ह्यातील ४२० गावांमधील विकास संस्था व…
